Bhaiya Patil लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Bhaiya Patil लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१२

क्रांतीची गरज

          ज्याप्रमाणे बामणांनी वारकरी संतांची हत्या करून वारकरी आंदोलन संपविले आणि त्यात (क्रांतिकारी आंदोलनात) घुसखोरी करून त्याला भक्ती आंदोलन बनविले; अगदी त्याचप्रमाणे, बामणांनी तथागत बुद्धांची हत्या करून त्यांच्या क्रांतिकारी आंदोलनात घुसखोरी केली आणि क्रांतिकारी बौद्धवादाला भक्तीवादी "महायान" मध्ये बदलून टाकले.  बामणांनी बुद्धाचे अस्तित्व संपविण्यासाठी त्यांना बामणांचा देव विष्णूचा अवतार बनविले. त्यामुळे बरेचसे बुद्धिस्ट लोक "बामन वादी" बनले गेले, ज्यांना आज "हिन्दू" म्हणाले जात आहे. म्हणजेच, "हिन्दू " म्हणजे ते बुद्धिस्ट लोक ज्यांना बामणांनी हरवून गुलाम बनविले होते.
           बामणांनी
महायानच्या
माध्यमातून क्रांतिकारी बुद्धांना देवता बनवून टाकले आणि क्रांतिकारी बौद्धवादाला भक्तीवादामध्ये बदलवून टाकले. क्रांतिकारी बुद्ध मूलनिवासी बहुजनाच्या उद्धाराचे आद्य प्रेरणास्रोत आहेत आणि बामानांसाठी घातक आहेत. म्हणून बामन या गोष्टी लपवतात आणि ध्यानस्त बुद्धांना HIGH-LIGHT करतात. ध्यानस्त बुद्ध डोळे झाकून बामणांचा जुलूम सहन करतात आणि ते आमची गुलामी कायम ठेवण्याचे बामनांचे प्रतिक आहे. त्यामुळे बामन लोक आजकाल विपश्यना आणि ध्यानस्त बुद्ध यांना महत्व देत आहेत. बामणांनी पहिल्या शतकात प्रसिद्ध जाट बौद्ध सम्राट कनिष्क याला आपल्या जाळ्यात फसविले आणि त्याला महायान चा अनुयायी बनविले. त्याच्या मदतीने त्यांनी ध्यानस्त बुद्धांच्या मूर्ती जगभरात पसरविल्या. जर आम्हाला बुद्धांना बामणाच्या जाळ्यातून मुक्त करावयाचे असेल तर आम्हाला विपश्यना च्या ऐवजी क्रांतीचा वापर करावा लागेल.
          बामणांनी हिंसेच्या माध्यमातून भारतावर आपली सत्ता स्थापित केली आणि बुद्ध्सिम ला संपविले. बामन आणि बौद्ध यांच्यात जितका रक्तपात झाला तेवढा जगात कोठेही झाला नाही. जवळजवळ १००० वर्षे हा संघर्ष चालू होता.  बामन शंकराचार्या ने तर १० लाख बौद्धांची कत्तल केली होती. जर आज सारा भारत बामणाच्या जाळ्यातून मुक्त करावयाचा असेल, तर अश्या हिंसक बामना विरुद्ध आम्ही अहिंसेच्या माध्यमातून विजयी होऊ शकतो का????? बामनांना हरविण्यासाठी आम्हाला क्रांतीच करावी लागेल. जर मूलनिवासी बहुजनांच्या महामानवांना बदनाम किंवा नष्ट करण्यासाठी बामन हिंसेचा मार्ग वापरत आलेली आहेत तर आज बहुजनांना सुद्धा तश्याच क्रांतीची गरज आहे. बामनांना हरविण्यासाठी फक्त एका बोटाचीच ताकत पुरेशी आहे. जर सारे मूलनिवासी बहुजन एकत्र आले, एक झाले तर फक्त एका बोटाचीच ताकत पुरेशी आहे.

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१२

बामन १००% यशस्वी

          गेल्या ४-५ वर्षात वेगळे वेगळे सामाजिक काम करणाऱ्या सर्व बहुजन संघटना एकत्र येवून गावो-गावी सर्व महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिनाचे कार्यक्रम साजरे करत आहेत. आपल्या कुठल्याही महापुरुषांची जयंती फक्त त्या महापुरुशांचाच समाज साजरी करताना आज काल दिसत नाही. आणि दुसरे महत्वाचे एकाही बहुजन वादी, साम्यवादी संघटना ब्राम्हणी डोक्यातून जन्मलेल्या स्वयंघोषिताना सद्या स्थान देत नाही त्याचे पोट्सूल या ब्राम्हणी व्यवस्थेला उठत आहे व तेच एकत्र आलेल्या सर्व बहुजनांना वेगळे करण्याचा व फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली सर्वांची हि जबाबदारी आहे कि असे कोणतेही षड्यंत्र समोर आले तरी त्या षडयंत्राच्या मुळाशी जावूनच आपली प्रतिक्रिया नोंदवावी. दुश्मन षड्यंत्रकारी आहे हे लक्षात ठेवूनच सावध असले पाहिजे. अन्यथा आपल्याच प्रतिक्रिया किंवा वक्त्याव्याचे भांडवल करून आपल्याला टार्गेट केले जाते. कालच मी मराठा - धनगर या वर माझा लेख या ब्लोगवर टाकला होता. या लेखातही बामनांचे बहुजन वादी चळवळी नष्ट करण्याचे आणखी एक षड्यंत्र समोर आणणार आहे. ते म्हणजे - "बामन हा कधीही समोरासमोर म्हणजे स्वतः लढत नसतो तर तो बहुजनातीलच लोकांना पुढे करून बहुजनातच वाद लावून देत असतो आणि आपण त्याचा आनंद घेत असतो किंवा त्याचा उद्देश सफल करण्याचा कामात लक्ष घालतो".
          अशाप्रकारे बामन बहुजनवादी आंदोलने तोडण्यासाठी, फोडण्यासाठी, मोडण्यासाठी खूप वेगवेगळे षड्यंत्र वापरत असतो. कालच्या लेखात मी दिलेले षड्यंत्र हे पहिले पायरी आहे. आजचे सांगत असलेले षड्यंत्र हे त्याची दुसरी पायरी आहे. आज रायगडावरील वाघ्या कुत्रा काढण्यावरून महाराष्ट्रात जो बहुजनवादी संघटना मध्ये आपापसात जो वाद निर्माण झाला हे याच बामणी षडयंत्राची फलश्रुती आहे. म्हणजेच बामन १००% यशस्वी झाला आहे. कारण त्याने बहुजनात भांडणे लावून दिली आहेत आणि तो पूर्ण सुरक्षित आहे. हे या सर्व बहुजनांनी ओळखले पाहिजे. बाकी सर्व जाणकार आहेत, महान आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत. मी काय सांगणार?

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१२

मराठा - धनगर वाद (निरर्थक)

          आज महाराष्ट्रात ज्या बहुजन वादी संघटना कार्यरत आहेत, त्या सर्वांचा बामणी व्यवस्थेवर फार प्रभावी परिणाम झालेला आहे. या सर्व संघटना फुले-शाहू-आंबेडकर या विचारांवर काम करतात, हा या बामणी व्यवस्थेचा फार मोठा अडथळा आहे. या सर्वांमुळे बामनांना आपले वर्चस्व नष्ट होणार, असे जाणवू लागल्याने त्यांनी त्यांचे जुने "तोडा आणि फोडा" हे तंत्र वापरले आहे आणि त्याचे निमित्त आहे - "रायगडावरील वाघ्या कुत्रा".
          आज महाराष्ट्रात या सर्व संघटना मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड मुळे एकत्रित येताना एका छत्राखाली वेगवेगळ्या नावांनी काम करताना आपल्याला दिसतात. याचा फार मोठा झटका बामनांना बसला आहे. त्यामुळे हि चळवळ यशस्वी होऊ नये म्हणून हे "तोडा आणि फोडा" या तंत्राचा वापर केला जात आहे.
          त्यासाठी ते श्री. हरी नरके व श्री. संजय सोनवणी यांसारख्या महान विचारवंतांचा वापर करत आहेत. त्यांनी सुरवातीला श्री. नरके यांना सेवा संघ व बामसेफ या संघटनांपासून तोडले, दूर नेले आणि त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी नव-नवीन वाद निर्माण करून सामान्य कार्यकर्त्यांना संभ्रमित करत राहिले. माननीय श्री. नरके व मा. श्री. सोनावणी हे महान विचारवंत, लेखक व अभ्यासक आहेत. त्यांनी बामणांची षड्यंत्रे ओळखली पाहिजेत. त्यांचे कट-कारस्थाने समजून घेतली पाहिजेत. आतातर यांच्या माध्यमातून या बामणांनी रायगडावरील वाघ्या कुत्राच्या निमित्ताने नवीन मराठा - धनगर वाद निर्माण केला आहे. ज्यामुळे चळवळीच्या एकत्रित येणाऱ्या कार्यकर्त्यात फूट पडते.
           मुळातच छ. शिवरायांच्या संपूर्ण चरित्रात वाघ्याचा उल्लेख मूळ संदर्भ-साधनांत कुठेही नाहीच आणि ज्या काही साधनांमध्ये आहे तो सुद्धा छ. शिवरायांच्या मृत्युनंतर स्वामीनिष्टा म्हणून त्यांचा चितेत उडी घेतल्याचा. आता तुकोजी होळकरांचा संदर्भ पाहिल्यास जर तो पुतळा त्या चबुतर्यावर बसविण्यासाठी त्यांनी मदत केली आणि त्यासाठी त्यांची बाजू उचलून धरली तर ती मदत मिळविण्यासाठी त्या काळच्या त्या बामन इतिहासकारांनी वरील एकमेव संदर्भ देऊन हे काम केले असू शकते, असा अर्थ लावता येऊ शकतो.
          आणि आता त्याच तुकोजी होळकरांनी केलेल्या मदतीचा संदर्भ घेवून छ. शिवराय व तुकोजी होळकरांना बदनाम केले जात आहेच पण बहुजनांमध्ये मराठा - धनगर हा वाद वाढवून फुट पडली जात आहे. कारण बहुजनांच्या या एकी मुळे बामन संपतो. ही एकी होऊ नये, म्हणून बामन हे वाद निर्माण करतात किंवा असे तंत्र वापरतात. ज्यामुळे ही चळवळ नष्ट होईल व या देशावर बामणांची एकछत्री सत्ता अबाधित राहील आणि इथला बहुजन लुटून खाता येईल.
          त्यामुळेच मला असे वाटते कि, सर्व बहुजनांनी बामणांचा कावा व कट-कारस्थाने समजून घ्यावीत आणि केवळ बामन हाच आपला एकमेव आणि मुख्य शत्रू आहे, हे ओळखावे. आणि त्याला संपविण्यासाठी आपसातील सर्व छोटे-मोठे निरर्थक वाद बाजूला सारून या देशावर मूलनिवासी बहुजनांचे राज्य यावे यासाठी एकत्र यावे. कारण हा बामन सत्ता आणि पैसा यासाठी बहुजनांच्या महामानवांची फक्त बदनामीच केलेली नाही तर वेळ प्रसंगी त्यांचे खून ही यांनी केलेले आहेत. म्हणूनच या देशातील बामन संपल्याशिवाय हा देश महासत्ता होणार नाही.
"बहुजन तितुका मेळवावा,
गुण दोषासह स्वीकारावा,
आणि बामन उभा-आडवा कापावा"

रविवार, २९ एप्रिल, २०१२

जय जिजाऊ जय शिवराय, प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेड अध्यक्ष यांची संपूर्ण "सहारा समय" वरील मुलाखत अवश्य पहा ... 
 http://www.youtube.com/watch?v=u19aL3yN7t4 

शनिवार, २८ एप्रिल, २०१२

Purushottam Khedekar – the man behind Maratha awakening.

*भैया पाटील यांच्या ब्लॉगवरून साभार* -
By Mushtaque Madni


Pune: “Muslims have no reason to feel guilty. Brahmins have plenty to feel guilty about. It were Brahmins who humiliated, harassed and conspired against Shivaji and finally killed him in the most mysterious manner,” says Purushottam Khedekar, founder of Shiv Dharma and a strong Maratha revolutionary.

During the last twenty five years, Khedekar (62), a civil engineer and a law graduate, has emerged as a potential threat to the Brahminical superiority which was an accepted and established fact even among Marathas. Not only he formed a separate religion (Shiv Dharma), courageously rebelling against the old order of ‘Manu’ but also established a strong organization called ‘Maratha Seva Dal’ to counter Brahmanism in all forms and colours. He went on to challenge their superiority and even questioned their patriotism and, more importantly, exposed their malicious intents and misdeeds against Maratha King Shivaji Raje Bhonsle, popularly known as ‘Shivraya’ in Maharashtra.

It was just few years back that at the time of Shiv Jayanti in Maharashtra, Muslims used to be the most scared lot, for it was taken for granted that howsoever Police stood alert and impartial, riot against Muslims was an integral part of the procession and an inevitable necessity. The fear was so compounded that some Muslims sent their families to their relatives in neighboring cities or states. Afzal Khan and Shaista Khan were identified as the “symbols” of Muslim brutality and Shivaji as the Maratha saviour who fought against the Muslim rulers. This was nothing but a typical Brahmin ploy to mislead Marathas and trick them into fighting Muslims. It was Khedekar and his committed disciples who instilled confidence among Muslims that they have no reason to feel guilty as Muslims constituted nearly 40 percent of Shivaji’s army and that Muslims were the most trusted allies and friends of Shivaji after Marathas. On the contrary, it were Brahmins who were the committed friends of Afzal Khan and deadliest enemies of Shivaji.

Again, it was Khedekar and his Maratha brigade that enlightened Muslims about the enormous support extended at times of crisis by Usman Shaikh and his sister Fatima Bi to Mahatma Jyotiba Phule and his wife Savitri Bai Phule, when they started educational awakening among Marathas, an unheard of thing during those days among non-Brahmins who were not supposed to get educated.

Inspired by the early visionaries of the Bahujan Samaj of the likes of Mahatma Jyotiba Phule, Shahu Maharaj of Kolhapur and Dr. Baba Saheb Ambedkar who exposed and fought against the Brahminical tyranny in every sphere of life, Khedekar says “Muslims should confidently come forward to claim their rights on these visionaries, for they were the ones who stood firmly with these towering figures when they were harassed and marginalized by the Brahmins.”

Khedekar is critical of Muslims for not visualizing the great social change that is in the offing and that is going to benefit all including Muslims. “If Jyotiba wrote ‘Brahmananche Kasab’ (How to cut down Brahminism) and Ambedkar publically burnt Manusmiriti that preaches hatred and discrimination even within the Hindu community, it was to unite all Bahujans, irrespective of their religions, including Muslims, against Brahminical tyranny.

One of the most remarkable achievements of Khedekar was that he diagnosed and worked simultaneously on all grounds that were ailing Bahujans. He discovered that every single mischief and atrocity that culminated in attacks on Muslims was actually aimed at Bahujans, for Brahmins wanted to keep youthful Marathas constantly engaged in baseless conflicts and confrontations and consequently away from development and leading a decent life.

Khedekar realized that the only way to uplift Marathas was to instill in them an unwavering urge to get themselves decent education that would make them stand confidently in front of their peers. He worked untirelessly and, like an expert magician, transformed the hearts of Marathas who hated Muslims and made them Muslims’ best friends and well-wishers. He searched and dug deep into the old historical books written by Brahmin historians and found out how maliciously misleading they were. He wrote extensively exposing such diabolic material and toured exhaustively across Maharashtra and brought to limelight the actual facts. It was to his credit that for the first time in the history of Pune, shocking traditional Muslim leadership, massive rallies on the birth anniversaries of Shivaji, Jyotiba Phule and Dr. Ambedkar were organized by Muslims under the guidance and stewardship of P. A. Inamdar, another activist, reformer and visionary of the movement, and proudly proceeded bypassing Brahmin-dominated areas.

Now, interestingly, things have come to such a pass that every year at the time of Shivjayanti, Brahmins do not come out of their houses for fear of being attacked. Recently, following in the footsteps of Dr. Ambedkar, Manusmiriti, the deadliest weapon in Brahmin hands, was burnt in Pune, the Brahmins’ bastion, by highly educated women of Bahujan Samaj in a grand function attended by thousands.

Today, with Khedekar leading from the front and social giants like Justice Kolte Patil, former I.G., S.M.Mushrif, Brigadier Sawant and activists and writers like Shrimant Kokate, Dr. Balaji Jadhav and Praveen Gaikwad, a committed anti-Brahmin Maratha movement has gained massive momentum across Maharashtra. That dawn doesn’t seem too far when the Maratha would make Brahmins accountable for every single deliberate and planned misdeed committed by Brahmins.
The writer is an editor of ‘Usool’ Pune
( Courtesy - Milli Gazzette )
Posted by ๑۩๑भैया पाटिल๑۩๑

मंगळवार, २७ मार्च, २०१२

मराठा व कुणबी

मराठा व कुणबी ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे- संभाजी ब्रिगेड

..मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावेमराठा समाज कुणबी असल्याचे असंख्य पुरावे देता येतील. वास्तविक पाहता मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. (सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षाच्या गॅझेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख केला जातो)

पुरावा १ :- १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता.
संदर्भ :- Bombay Gazetter Satara, Vol. XIX, Page 75, Marathas are found all over the district. The 1981 Census includes them under "Kunbi" from whom they do not forma separate caste.
पुरावा २ :- मराठा व कुणबी यांचा समावेश कुणबीह्या शब्दात होतो. या दोघांमध्ये भेद दर्शविणे कठीण आहे. या दोघांमध्ये परस्पर रोटी व बेटी व्यवहार चालतो. त्यांचे रूप, रंग,धर्म कर्म, रीती रिवाज यात काही फरक नाही.
संदर्भ :- Bombay Gazetteer, Poona Vol. XVIII, Part-I. The term kunbi includes two main classes "Kunbis" and "Marathe" between whom it is difficult to draw a line. Maratha and Kunbi eat together, intermarry and do not differ in appearance, religion and caste.
पुरावा ३ :- "मराठा" व "कुणबी" यांच्यातील लग्न वैध असल्याचा व मराठा व कुणबी एकच असल्याबद्दल कोर्टाचा निकाल.
संदर्भ :- Civil Suit No. 2 of 1920 decided on 25-10-1921 to judgement Maratha caste is genus while Kunbi caste is in species and that marriage between Maratha and Kunbi are Kunbi and perfectly valid in law.
पुरावा ४ :- Gazetter of India M.S. Parbhani Dist. Page 103 : No Permanent division between Kunbi and Maratha,
वर उल्लेख केलेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते की, 'मराठा' व 'कुणबी' ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे. शेती करणारे मराठा म्हणजेकुणबी.संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेला निर्णय आहे. व अमरावती कोर्टाच्या निर्णयानुसार शेती करणारा हा कुणबी हा स्पष्ट होता.
शेती करणारा मराठा म्हणजेच कुणबी हे सिद्ध करणारे पुरावे
पुरावा १ :- Gazetter of India, M.S. Aurangabad District Page 293. The Kunbis from the main body of agricultural population the members of which by heridatary occupation are farmers and tillers of soil.
पुरावा २ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 148 - "Kunbi has come to be the accepted type of all Maratha cultivator". सर्व मराठा शेतकरी कुणबी आहेत.
पुरावा ३ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 160 - "Kunbi are regular agricultural caste of district"
कुणबी ही नियमित शेती करणारी जात आहे.
पुरावा ४ :- Gazetter of India, M.S. Nagpur Dist. Page - The Kunbi is traditional. The term Kunbi has become the generic name for professional cultivator. कुणबी हे परंपरागत व्यवसायाने शेतकरी आहेत.
सर्व संदर्भाद्वारे हे सिद्ध होते की, शेती करणारा मराठा म्हणजेच "कुणबी" म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेती करणा-या मराठ्यांना "कुणबी" या जातीने ओळखले जावे.
श्री. एफ.ई. इथावेन यांनी त्यांच्या मुंबईच्या जाती व जमाती खंड-३ या पुस्तकात 'कुणबी' या नावाखाली येणा-या जातींचे विश्लेषण केले आहे ते असे.
वर्ग-१ :- मराठा कुणबी - शेती करणारे मराठा यांचा समावेश या वर्गात होतो. यांनाच कुळवाडी असे म्हणतात.
वर्ग-२ :- इतर मराठा - यात गवंडी, कुंभार, सुतार, परीट यांचा समावेश होतो.
पुरावा :- Imperial Gazetter of India (New edition) Volume XVI. "Maharashtra is country of Maratha who form 55 percent of its population. The term Maratha is not reserved for the old fighting stock a hardy and various class once the terror of India now merged very largly in the cultivating class known as kunbi".
कुणब्यांनाच मराठा म्हटलेले जाते असा पुरावा
पुरावा :- तत्कालीन हैद्राबाद संस्थानाने प्रसिद्ध केलेले गॅझेटीअर
The term Maratha is now applied principallyto the are Kunbis. It should be unframed to the military family of the countries. The Kunbis from main body of the cultivator population.
पुरावा :- जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती समाज कल्याण, म.रा. पुणे यांनी त्यांच्या क्र.जा.प्र.क्र./अपील क्र. ४/९६/कांताबाई इंगोले ९६-९७/का-२०६३ पुणे, दिनांक १६-१२-९६ वक्र.जा.प्र.प./ अपील क्र. १०/९६/ बा.द.पाटील/९६-९७/का-२०४२, पुणे दि. ०९-१२-९६. या दोन्ही निर्णयात शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी असा निर्णय दिला आहे. हा निर्णय सर्वांसाठी लागू करावा.
म्हणून "कुणबी व मराठा" एकच असल्याबद्दलचे वर उल्लेख केलेले इतर आणखी पुरावे सापडतील. तसेच शेती करणारा 'मराठा' म्हणजेच 'कुणबी' या जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नरत आहे. ह्याच आधारावर महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओ.बी.सी. मध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी सवलती त्वरीत द्याव्यात.

रविवार, ४ मार्च, २०१२

शेतकऱ्यांची आत्महत्या

पुण्यातील एका हॉस्पिटलात गेलो होतो मी ICU च्या बाहेर बसलो माझ्या शेजारी एक व्यक्ती बसला होता ....मी त्यांना विचारले काका तुमचे कोण आहे हॉस्पिटल मध्ये त्यांनी सांगितले माझा मुलगा आहे .....त्यांनी विचारले तुझे हॉस्पिटल मध्ये कोण आहे मी सांगितले मित्राचे आजोबा आहेत .....त्यांनी नाव विचारले मी सांगितले भैया पाटील मुळचा नांदेड चा आहे ......ते काका प्रचंड दुखात होते सुरुवातीला त्यांनी मुलाला काय झाले हे सांगितले नाही पण त्यांना जेव्हा माझ्या बोलण्यावरून शेतकऱ्यां विषयी प्रेम आणि कणव दिसली तेव्हा त्यांनी आपले मन माझ्या सोबत मोकळे केले ....
ते काका सांगली जिल्ह्यातील एका खेडे गाव चे होते त्यांचा एकुलता एक मुलगा पुण्यात B.tech(Food मध्ये) करत आहे .त्यांनी सांगितले कि यावर्षी हळदी ने खूप घात केला गेल्यावर्षी २१ हजार क्विंटल ने जाणारी हळद या वर्षी ४ हजार नि जात आहे ...१७ हजार रुपये क्विंटल मागे कसे काय कमी होतात ???? मित्रानो मीडिया ५ रुपये ने कांदा महाग झाला कि आभाळ कोसळल्या गत बातम्या देते शेतकऱ्याच्या पिकाचा भाव १७ हजार रुपये क्विंटल मागे कमी होतो त्याची बातमी दिली जात नाही .....असो तो मीडिया चा प्रश्न आहे ......त्या नंतर त्यांनी सांगितले
गेल्यावर्षी मुलीचे लग्न झाले त्याला खूप खर्च झाला ....जमीन ४ एकर आहे १ एकर द्रांक्ष होते पण बाजारात मध्ये बेदाण्याला भाव खूप कमी आहे .....चार किलो द्राक्षांचे एक किलो बेदाणे होतात .......खरे पहिले तर बेदाण्याला भाव चारशे किलो च्यावर पाहिजे पण शेतकऱ्यांच्या अपेक्षा तेव्हढ्या हि नसतात त्यांना २५० रुपये किलो जरी भाव भेटला तरी खुप समाधानी भाव वाटतो ......
पण सांगली च्या मारवाड्यांनी गुजरात्यांनी बेदाण्याचा लिलाव ४० रुपये किलो करून भाव ४० रुपये किलो पाडला .......लाखो रुपये खर्च करून हातात काय उरणार शेतकऱ्याच्या ???? याने शेतकऱ्याना २ लाख च्यावर तोटा सहन करावा लागतो कसला नफा भेटतो शेतकर्‍याला ?? ........एका बोलीवर शेतकऱ्याचे जीवन समाप्त होते ........
त्यांनी सांगितले माझा मुलगा खुप हुशार आहे १० वी ला कोणतीही सुविधा नसताना त्याला ८४ टक्के मार्क पडले होते १२ वी ला ८८ टक्के पडले ...हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी येत होते .......त्यांचा मुलगा इचलकरंजी येथे इंजीनियरिंग करणार होता पण नंतर त्याने पुण्यात food मध्ये B.tech करावयाचे ठरवले ......त्याने पुण्यात प्रवेश घेतला .......
पुण्यातील कॉलेज साठी ७० हजार एवढी फी होती .....मुलांनी आणि त्याच्या वडिलांनी शैक्षणिक कर्ज काढण्याचा विचार केला त्यासाठी मुलाने सर्व माहिती काढली सर्व कागदपत्राची पूर्तता करून कर्जा साठी बँक मध्ये अर्ज केला ...........पण बँक मधून त्याला १ ते २ महिने फिरवण्यात आले ...........कॉलेज मध्ये परीक्षा जवळ आलेल्या तसेच कॉलेज ची फी भरण्याचे टेन्शन ......शेतीत हळद बेदाणा कांदा कशालाच नफा नाही सर्व पिके हातातून गेलेली ...........वडील आई शेतात रक्त सांडवत आहेत तरी हि कोणत्याही पिकाला भाव नसल्याने शेती तोट्यात बहिण्याच्या लग्नाला आणि द्राक्ष बागेला घेतलेले कर्ज वडिलाच्या डोक्यावर मुलाला घरी वडिलांना पैसे मागावे वाटले नाही कारण त्याला त्याच्या वडिलाची परिस्थिती समोर दिसत होती .............पुण्यात तो एक वेळ जेवण करून दिवस काढत होता .......कॉलेज मध्ये प्रशासनाने त्याला सांगितले अरे तुला आम्ही खुप सवलत दिली शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हळदी वर पैसे भरून टाकतो म्हणाला होता आता थोडी तरी फी भरून घे .......
मुलगा त्या दिवशी कॉलेज मधून लवकर घरी आला त्याने वडिलासाठी बहिणी साठी एक पत्र लिहिले ..........मेडीकल वर गेला झोपेच्या गोळ्या मागितल्या पण तिथे त्याला झोप्याच्या गोळ्या दिल्या नाही त्याने घरी येवून मच्छर मारायची गुड नाईट ची बॉटल पिली त्याला आपण याने मारणार नाही असे वाटले ....... त्याला विश्वास नसल्याले त्याने हाताची शीर कापून टाकली अर्ध्या तासात शेतकऱ्याचा मुलगा बेशुद्ध झाला तेव्हा त्याचे मित्र आले दरवाजा वाजवला मधून काहीच आवाज येत नव्हता झोपला का म्हणून त्यांनी खिडकी मधून डोकावून पहिले तर तोंडातून फेस हात रक्ताने माखलेला पहिला हे पहिला कि त्यांनी दरवाजा तोडून त्याला हॉस्पिटल मध्ये आणले ........
डॉक्टर ४८ तास धोक्याचे आहेत म्हणून सांगत आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाचे आत्महत्या करण्याअगोदर लिहलेले पत्र मला दाखवले...
मुलाने लिहिले होते "बाबा मला माफ करा तुमचे स्वप्न मी अपूर्ण ठेवून जात आहे मला वाटले होते कि मी शिकून तुम्हाला आरामाचे जीवन देईल पण बाबा शिक्षणासाठी लागणारा खर्च आपल्याला परवडणारा नाही .....बँक लोन साठी अनेक चकरा मारल्या दलाला मार्फत कर्ज मिळते म्हणून मी आपल्या गावातील XXXX XXX या व्यक्तीला ५ हजार रुपये कर्ज काढून देण्यासाठी दिले पण तो हि अजून कर्ज काढून देत नाही .कर्जासाठी चकरा मारून दमलोय ..कॉलेज मध्ये मी ३ महिन्यात सर्व पैशे भरतो म्हटले होते पण आता कोणताही मार्ग नाही.......मी समजूतदार आणि हुशार आहे असी स्तुती तुम्ही नेहमी गावात नातेवाईकात करता पण तुमचा समजूतदार मुलगा आपले जीवन संपवत आहे बाबा मला माफ करा ........पण दुसरा कोणताही पर्याय नाही ...........आज पर्यंत तुम्ही माझ्या साठी खुप कष्ट घेतलेत चोवीस तास शेतात राबून तुम्ही माझ्या शिक्षणासाठी खर्च केलात ........मी तुमच्या साठी काहीच करू शकलो नाही ......याचे मला खुप दुख वाटत आहे ..........ताईच्या लग्नासाठी काढलेले कर्ज अजून आपल्यावर आहे त्याचे तुम्ही टेन्शन घेऊ नका .....आता कोणताही खर्च तुम्हाला करावा लागणार नाही हळू हळू कर्ज फेडा ........पुढील जीवनात बाबा मी तुमचा मुलगा म्हणूनच जन्म घेईल "
पत्र खुप भावनिक ४ पानाचे होते मी वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले त्याने आपल्या आत्महत्ये साठी कुणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले होते........
त्या काकाना धीर देण्यासाठी माझ्या कडे शब्द नव्हते त्यांना मी म्हटले काका लवकर बरा होईल चिंता करू नका ........
त्या नंतर घरी आल्यानंतरहि मला तो शेतकरी आणि त्याचा मुलगा जो मृत्युशी झुंज देतोय हे दिसत होते ते चित्र माझ्या डोळ्यावरून जात नव्हते ...........
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुले जर आत्महत्या करत असतील तर मराठवाडा विदर्भात किती भयंकर स्तीती असेल कशा स्तीती मध्ये मुलाच्या शिक्षणाचा खर्च शेतकरी बांधवाना परवडणार ?
निसर्गाने आणि समाजाने सरकार ने शेतकऱ्याचे शोषण करणे सुरु केले आहे ........या शोषणात शेतकरी कसा तग धरेल कांद्याला ५ रुपये जास्त द्यावे लागले तर आपण आकाश पातळ एक करतो ........दिवसभर मीडिया कांद्याने रडविले .......बाजारात जाऊन ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात .........मी दोन वर्षापूर्वी कांदा १ रुपये किलो नी घेत होतो आता तो २० रुपये किलो झालाय ........खुप महाग झाला कांदा हीच प्रतिक्रिया दिवसभर दाखवण्यात येते ...............अरे पण हळद क्विंटल मागे १७ हजारांनी कमी झाली शेतकरी कसा पचवत असेल हे कापूस गेल्यावर्षी ६ हजार होता यावर्षी ३ हजारांनी कमी झाला प्रत्येक पिकात लाखो चा तोटा होतोय त्याने आपली लेकरे शिकवायची कि नाही??????? ...........
त्याला क्विंटल मागे १७ हजाराचा तोटा सहन होईल हो पण मुलांना वाढवून शिकवून मुले आत्महत्या जर करत असतील तर त्याला हे पचवता येणार नाही .............त्याला हे सहन होणार नाही .....................
माझ्या शेतकऱ्याच्या पोरानो आत्महत्या हा पर्याय नाही ........आपल्या आईवडिला साठी आपण काही तरी करायचे आहे ............आपण जर हार मानून आत्महत्या केली तर या समाजाला रक्ताची चटक लागेल ..............या समाजाच्या मीडियाच्या व्यापाऱ्यांच्या शोषणाला आपल्याला उत्तर द्यायचे आहे कोणत्याही परिस्थिती मध्ये तुम्ही हार मानू नका ................आपण हि शेतकऱ्यांची परिस्थिती बदलू शेतकऱ्याचे शोषण थांबवू जीवन पुन्हा भेटत नाही भावनो ................आपण या क्रूर व्यवस्थे समोर झुकलो तर येणाऱ्या काळात शेतकरी दुर्मिळ होऊन जाईल .........http://www.facebook.com/bhaiya.patil2

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद (PDRSP)


~ लेख ~

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद (PDRSP) ही शिक्षकांची चळवळ आता लोकचळवळ होत आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. शिक्षक परिषद शिक्षकांच्या प्रश्नावर लढत असतांना शिक्षणाचे हक्कासाठी आग्रही आहे हे संघटनेच्या एकूण वाटचालीवरून आपल्या प्रत्ययास येईल.
शिक्षक परिषद ही स्तरावरील शिक्षकांचे राष्ट्रव्यापी संघटन आहे. आपले वेतन,प्रशासनातील सेवाशर्तीच्या अडचणी डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत अस्तित्वात असणाऱ्या शिक्षक संघटनांनी प्रयत्न केलेले आहेत. मात्र शिक्षणाचे व्यवस्थेतील बदलांकडे डोळसपणे बघितले नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत अनेक त्रुट्या,दोष निर्माण झाले त्याचा परिणाम प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शिक्षण व्यवस्थेतील मुख्य घटक म्हणून शिक्षकांवर झाला. परिणामी शिक्षण व्यवस्थेची दुरवस्था झाल्याचे आपण चित्र पाहत आहोत. शिक्षणाच्या प्रक्रियेतील मुलभूत गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो त्यामुळे खरं काय ते आपले लक्षात येईल.
शिक्षणावरील खर्च-
१९६८ ला या संबंधी समिती स्थापन झाली. संबंधित समितीने शिक्षणावर भारताच्या एकूण बजेटच्या टक्के रक्कम खर्च करण्यात यावी, अशी शिफारस केली होती. केंद्र सरकारने मान्यही केले. तेव्हापासून दरवर्षी टक्के खर्चाचे प्रावधान अंदाजपत्रकात केल्या जाते. परंतु प्रत्यक्षात ते आजपर्यंत ४२ वर्षात शिक्षणावर केवळ .८७ टक्के एवढाच खर्च करण्यात आला आहे. मान्य केलेल्या टक्के खर्चाच्या तरतुदीतून निम्मीच रक्कम शिक्षणावर खर्च केली जाते असा याचा अर्थ आहे. निम्म्या खर्चात कशी काय १०० टक्के गुणवत्तेची प्रशासन अपेक्षा करते हा आमचा शासन प्रशासनाला सवाल आहे. १९९५ पर्यंत तर केवळ .६९ टक्के एवढाच शिक्षणावर खर्च व्हायचा ही बाब अत्यंत खेदजनक आहे. भारताचे शक्तीस्थान कुठले आहे. उद्योग नाही, खनिज तेल किंवा बड्या कंपन्या नाही तरीपण भारताजवळ प्रचंड मनुष्यबळ आहे. हे मनुष्यबळ योग्यरीत्या शिक्षित झाले तर जगावर हुकुमत गाजविण्याची ताकद भारताजवळ आहे. परंतु आपण आपले शक्तीस्थानच ओळखले नाही. म्हणून तर भारतासारख्या विशालकाय देशाची अशी अवस्था झाली आहे. . जोतिबा फुलेंनी १९ ऑक्टोबर १८८२ ला हंटर कमिशनकडे दिलेल्या निवेदनात लोकल फंडापैकी ५० % निधी शिक्षणावर खर्च करण्यात यावा अशी मागणी केली होती. छत्रपती शाहू महाराजांनी तर आपले संस्थानात २३. % शिक्षणावर खर्चाची तरतूद केली होती. आपण आपल्या महापुरुष्यांच्या विचारांवर वाटचाल करण्यास विसरलो.
                       शिक्षणावर जेव्हा जास्त खर्च करू तेव्हडा अंतर्गत संरक्षनावर खर्च कमी होईल. शिक्षण आणि संरक्षनावरील खर्चाचे प्रमाण व्यस्त असते. शिक्षणावर खर्च वाढविला तर निश्चितपणे संरक्षनावरील खर्च कमी होईल अशी आमची धारणा आहे नव्हे हे वास्तव आहे.
विषमता निर्माण करणारे अभ्यासक्रम-
सध्या देशात आयसीएससी, सीबीएससी, एसीआरटी अश्या तीन-चार प्रकारच्या अभ्यासक्रमाच्या शाळा महाराष्ट्रात अन् देशात आहेत. अतिश्रीमन्तांच्या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयसीएससी अभ्यासक्रम, त्यापेक्षा कमी श्रीमंतांच्या मुलांना सीबीएससी, मध्यमवर्गीयान्करिता इंग्लिश मेडीयम स्कूल आणि गरीब ज्यांचा कोणीही नाही अशांकरिता सार्वजनिक प्रणालीच्या जि.., .पा., खाजगी अनुदानित शाळा अश्याप्रकारे आर्थिक निकषावर शाळा निर्माण झाल्या. त्यामुळे नव्याने वर्ग व्यवस्था निर्माण होन्याचा धोका निर्माण झाला आहे. आमच्या महापुरुषांनी वर्ण व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यामुळे वर्ण व्यवस्थेची पकड काही प्रमाणात सैल झाली आहे. परंतु नव्याने वरील प्रकारच्या भेदामुळे वर्ग व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. ही गोष्ट भारतीय समाज व्यवस्थेला अत्यंत घातक आहे. गरीब आणि श्रीमंत एका शाळेत बसून शिक्षण घेणार नाही. सहशालेय उपक्रमात सहभागी होणार नाही. त्यामुळे गरीब आणि श्रीमंतांमध्ये मैत्री-बंधुभाव निर्माण होणे नाही. मैत्रीचा दाखला देताना आपण नेहमी कृष्ण आणि सुदामा यांचे उदाहरण देतो. परंतु वरील प्रकारच्या शाळांमुळे पुन्हा भारतात सुदामा आणि कृष्ण निर्माण कोणे नाही. अशा प्रकारचे आर्थिक विषमतेचे संस्कार बालपणापासून रुजविल्या गेले तर एकसंघ समाज निर्मितीचे स्वप्न भंग पावेल. त्यातून नक्षलवाद, आतंकवाद, दहशदवाद यासारखे धोके निर्माण होतील. म्हणून गरीब आणि श्रीमंतांची मुले एका शाळेत शिकतील अशी व्यवस्था निर्माण करणे अत्यंत आहे. अन्यथा देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खरे तर शिक्षणाचे माध्यमातून सर्व प्रकारची विषमता नष्ट होऊन समता, समानता, बंधुभाव निर्माण होणे अपेक्षित आहे. ते भारतीय घटनेचे मुलतत्व आहे.
शिक्षणाचे खाजगीकरण-
भारताने डंकेल प्रस्तावावर जेव्हापासून स्वाक्षरी केली तेव्हापासून खाजगीकरणाचे वारे वाहू लागले. आता तर आपण संपूर्णत: जागतिकीकरण स्वीकारले आहे. जागतिकीकरण स्वीकारल्याने त्यायोगे खाजगीकरण, उदारीकरण आलेच. सर्व सार्वजनिक कारखाने आणि उद्योग समूहाचे झपाट्याने खाजगीकरण होत आहे. नफ्यात चालणाऱ्या सार्वजनिक कंपन्या रातोरात मल्टीनेशनल कंपन्यांना विकल्या जात आहेत. हे वार इथेच थांबत नाहीतर शिक्षण क्षेत्रापर्यंत पोहचले आहे. २००२ मध्ये बिर्ला एज्युकेशन कमिशन नेमल्या गेले. शिक्षण कमिशन कोणाचे असायला हवे? या कमिशन मध्ये खरेतर शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिक्षक, प्राध्यापक यांचा समावेश असायला हवा होता, परंतु उद्योगपतींचे शिक्षण कमिशन असायला तत्कालीन सरकारने नेमले ते कोणत्या शिफारसी करणार? मी त्या कमिशनच्या सर्व शिफारसी विस्तारभयास्तव नमूद करू शकत नाही. परंतु त्यातील एक शिफारस सांगतो.
                 "शिक्षणक्षेत्र हे खाजगी पुंजी निवेश करायला उत्तम असून त्यापासून सरकारला चांगला नफा होईल" नफेखोर उद्योगपतींनी कशा शिफारसी केल्या असतील याचा यावरून आपणास अंदाज येईल. सद्याच्या घडीला भारतात ३६७ विद्यापीठे असून ११ मुक्त विद्यापीठे आहेत. तरीपण विकसित देशातील विद्यापीठे आपल्या देशात येत नाहीत. ही विद्यापीठे आपले कल्याण करण्यासाठी भारतात येणार नाहीत, तर ते केवळ आणि केवळ नफा कमविण्यासाठीच आली आहेत.
            १९९६ पासून केंद्राने नोकर भारती बंद केली आहे. सर्व सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण झाले आहे. एसईझेड अंतर्गत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात स्थिर-स्थावर होत आहेत. रोजगार मिळण्याचे हमखास केंद्र म्हणून खाजगी कंपन्यांकडे पहिल्या जात आहे. या कंपन्यांचीच विद्यापीठे भारतात आली आहेत. त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या विद्यापीठातून पदवीधर विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल या आशेपोटी आपण विदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करू अश्या वेळेस यांच्या विद्यापीठाची फी भरमसाठ असेल. यावेळेस या देशातील गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना यामध्ये प्रवेश घेता येणार नाही. परिणामी रोजगार नाही.
                    आपल्या देशात नाही म्हटले तरी गरीब आणि मध्यमवर्गीय समाजमन शिक्षणाचा भाकरीशी संबंध जोडतातच शिक्षण घेऊन रोजगार मिळत नसेल तर शिक्षण कशाला घ्यायचे असा नैराश्यवाद समोर ठेऊन बहुजनांचे शिक्षण थांबण्याचा धोका आहे.
            " स्त्री शूद्रो नाधीयात्तम "हा मनुस्मृतीचा सिद्धांत शिक्षणाकडे खाजगीकरण करून पुन:प्रस्थापित करण्याचे षडयंत्र वेळीच लक्षात घेतले नाही, तर हा देश जगामध्ये १० वी नापासांचा देश म्हणून गणल्या जाईल. म्हणूनच आपण शिक्षणाच्या हक्कासाठी एकत्र आले पाहिजे. आपली शाळा, कॉलेज, विद्यापीठे वाचविली पाहिजेत. त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आम्ही भारत नवनिर्माणाच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. आपण वाचकांनी यात सहभागी व्हावे.
सार्वजनिक प्रणालीच्या शाळांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र:~
              जि. .; नगरपालिका खाजगी अनुदानित शाळांमध्ये १९९५ पर्यंत शिक्षण दर्जेदार होते. असाच व्यवहार चालला तर खाजगी शाळेतील दुकाने चालणार नाहीत. हा धूर्त विचार करूनच संबंधित संस्था बदनाम करण्याचे षडयंत्र आखल्या गेले आणि त्यानुसार अंबलबजावणी सुरु झाली. यात एनजिओंनी मोठ्या प्रमाणात वाटा उचलला आहे.
              १९९४ पासून प्रत्येक शाळेत पोषण आहारासाठी तांदूळ वाटण्यात आला. त्याचे स्वतंत्र रेकॉर्ड                            २००० पासून खिचडी सुरु केली. जेव्हापासून खिचडी सुरु झाली तेव्हापासून ग्रामीण भागातील शिक्षणाची खिचडी झाली आहे. शेतकरी शेतमजुरांची मुले हाती कटोरे घेऊन रांगेत भिकाऱ्यासारखे उभे राहून अन्नाची भिक्षा मागतानाचे चित्र आपणास पहायला मिळते. हे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला चीड का येत नाही? हा माझा प्रश्न आहे.
                             एक काळ असा होता भल्या पहाटे आपल्या घरी वासुदेव, पांगुळ भिक्षा मागायला यायचे. आमची माय माऊली पायलीभर, दोन पायल्या धन्य त्या पांगुळाच्या झोळीत दान द्यायची. अर्थात आमची संस्कृती दातृत्वाची आहे. दान देण्याची आहे. परंतु अशी भुमीपुत्रांची लेकरं अन्नासाठी रांगेत भिकारयासारखी उभी राहत आहेत. ही भीषण शोकांतिका आहे.
                             भिक्षापात्र अवलंबिणे जळो जीने लाजिरवाणे !! -हा संत तुकारामांच्या विचारांचा ठसा घेऊन आम्ही स्वावलंबन अंगिकारले. परंतु खिचडीमुळे परालम्बित्व गुलामीची मानसिकता निर्माण होत आहे. भारताचे भवितव्य प्रत्येक वर्गाच्या खोलीत घडत आहे. असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने म्हटले आहे. आता या विधानाचा कसा अर्थ होत आहे हे समजून घेतले पाहिजे म्हणून मध्यानभोजन बंदच झाले पाहिजे. अन्यथा भोजनाची स्वतंत्र व्यवस्था उभी केली पाहिजे.
सर्वशिक्षा अभियान,प्रशिक्षण,गीतमंच अशैक्षणिक काम:~
     स्वच्छता अभियान, वनराई बंधारे बांधणे, निवडणूक, मतदार याद्या, पशुगणना, पोलिओ अशी एकूण ६५ प्रकारची कामे शिक्षकांना करावी लागतात. या कामांमुळे सार्वजनिक प्रणालीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. वरून वर्षभरात ३० दिवस प्रशिक्षण १० दिवस केंद्र संमेलने याचा अर्त्य्ह प्रशिक्षणाच्या विरोधात आहोत असे नाही. प्रशिक्षण हे शालेय वेळेत होऊ नये. सुट्टीच्या कालावधीत व्हावे प्रशिक्षण घेणाऱ्या अतिरिक्त वेळचे दर दिवशी १०००/- रुपये मानधन द्यावे. प्रशिक्षनासाठी वातानुकुलीत वातावरण असावे. तेव्हा प्रशिक्षणे परिणामकारक होतील.
-- जि. . शाळेतील वर्ग परंतु शिक्षक मात्र अश्या महाराष्ट्रात २००० शाळा आहेत.
-- स्वतंत्र इंग्रजी शिकविण्यासाठी विषयतज्ञ नाहीत.
-- ८० टक्के शाळांना Labrotary नाही.
-- जि. . शिक्षकांचे बदल्याचे सत्र संपता संपता संपत नाही.
        खेळाचे साहित्य नाही, मैदान नाही, एकंदरीत प्राथमिक शिक्षणाची संरचना केल्या गेली नाही. प्राथमिक शिक्षण हे पायाभूत शिक्षण आहे म्हणून पाया मजबूत होनेसाठी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.  
गुरुजी शिकवत नाहीत हा अपप्रचार:~
        जगात अशी कोणती गाय आहे की वासरू दिसल्यावर जिला पान्हा सुटत नाही. जगात अशी कोणती माय आहे की जिला लेकरू दिसल्यावर पान्हा फुटत नाही. जगाच्या पाठीवर असा कोणताच शिक्षक नसावा की जो वर्गात  विद्यार्थी दिसल्यावर शिकविणार नाही. शिक्षक हे शिकवतच असतात. अध्यापनाच्या आनंदा एवढी शिक्षकाला जगात कोणतीही गोष्ट समाधानी करू शकत नाही. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा संबंधच येऊ नये म्हणून वरील प्रकारची कारस्थाने केली जातात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. तरच बहुजनांच्या,गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल.
पाठ्यपुस्तके दर्जेदार असावी:~
   शिक्षणाचे चार टप्पे आहेत. ज्ञान, आकलन, शहाणपण, कृती किंवा उपयोजन-सध्या आम्ही तिसऱ्या टप्प्यावर आहोत. शिक्षणाने शहाणे झालो. परंतु उपयोजन करत नाही. Education without creativity असे आमचे शिक्षण आहे.
                     डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते घेतल्यावर मनुष्य गुरगुरल्या शिवाय राहत नाही". १९५० पासून शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली. तेव्हापासून आपण शिक्षण घेत आहोत. परंतु कोणी गुरगुरतांना दिसत नाही. काय कारण असावे. काय बाबासाहेबांचा सिद्धांत खोटा आहे? नाही बाबासाहेबांनी सत्य तेच सांगितले. परंतु आपल्याकडे तशाप्रकाराची पाठ्यपुस्तके नाही वा पाठ्यपुस्तकांचा आमच्या जीवनाशी संबंध नाही. अशा पाठ्यपुस्तकातून कसा काय माणूस घडेल? हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून पाठ्यपुस्तके बदलली पाहिजेत. पाठ्यपुस्तकात आमच्या जीवनाचे प्रतिबिंब असले पाहिजे. उदाहरण सांगायचे असेल तर आम्हाला राष्ट्रीय दैनिकांपेक्षा पुढारी, देशोन्नती हे स्थानिक वृत्तपत्र वाचायला का आवडतात, याचे कारण म्हणजे या दैनिकांत आमच्या जीवनाचे प्रतिबिंब दिसते. पाठ्यपुस्तके जर आपल्या जीवनाशी दैनंदिन व्यवहाराशी निगडीत असली तर विद्यार्थी अशा पाठ्यपुस्तकात समरस होईल. ते पाठ्यपुस्तक त्याला आपले आहे असे वाटेल. पाठ्यपुस्तके निर्माण करतांना शिक्षण तज्ञ त्या-त्या प्रवर्गातील शिक्षक याचा सहभाग असणे आवश्यक आहे.
बाजारीकरण:~
शिक्षणाचे खाजगीकरण आणि बाजारीकरण ह्या दोन्ही संज्ञा सारख्याच आहेत. परंतु सरकारी महाविद्यालयातून ही उच्चशिक्षणासाठी भरमसाठ फी आकारली जात आहे. ज्याच्या जवळ पैसे आहेत. त्यालाच उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. त्यामुळे गरीब मुलांकडे गुणवत्ता असूनही मेडिकल, इंजिनीअरिंगला प्रवेश घेता येत नाही. शिक्षण ह्या मुलभूत अधिकारापासून गरीब मध्यमवर्गीयांना वंचित राहावे लागत आहे. शिक्षणाचे संपूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात येत आहे. १९६१ मध्ये बँकांचे असे राष्ट्रीयीकरण केल्याने हे त्या प्रमाणे करता येईल.
शिक्षकांबद्दल थोडेसे:-
शिक्षकांनी सतत वाचन केले पाहिजे. आपले ज्ञान अद्ययावत केले पाहिजे. आपले अंतर-बाह्य वर्तन एकच असले पाहिजे. एका शाळेत आम्ही पर्यवेक्षणासाठी गेलो. गुरुजी "आई" ही यशवंतांची कविता शिकवीत होते. गुरुजी अत्यंत भावूक झाले होते. वर्गातील मुलांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. काही मुले हुंदके देत होती. मात्र एक विद्यार्थी खुदुखुदु हसत होता. आम्ही वर्गाची पाहणी केली. हसणाऱ्या मुलाजवळ जावून विचारणा केली. का बरे तू हसतो आहेस? तेव्हा तो मुलगा म्हणाला " साहेब, गुरूजींच घर माझ्या घराजवळ आहे. ते दररोज त्यांच्या आईशी भांडतात. हे आम्ही रोजच ऐकतो त्यामुळे मला हसू येत आहे.
@ विज्ञान शिक्षक प्रत्यक्ष जीवनात अवैज्ञानिक बाबींवर विश्वास व्यक्त करतात.
@ जातीभेद निर्मुलन करण्याऐवजी जातीयता घट्ट करण्यासाठी प्रयत्नशील असतात.
खाजगी अनुदानित शाळेतील वेतनेतर अनुदान बंद आहे :-
१९९८ पासून वेतनेतर अनुदान बंद आहे. वेतनेतर अनुदान हा संस्था चालकाचा प्रश्न नाही. त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचा प्रश्न आहे. वेतनेतर अनुदानातुन वर्गसजावट, भौतिक सुविधांची परिपूर्ती केल्या जाते. वेतनेतर अनुदान बंदचा परिणाम असा झाला की खाजगी शाळा भकास झाल्या आहेत. lab/labrotary नाही, आमची मुळे अशा कोंडवाड्यात कसे शिक्षण घेतील हा प्रश्न आहे आणि कसे वैज्ञानिक बनतील?
शिक्षणाचे केंद्रीकरण :~
शिक्षण विभागाचे केंद्रीकरण झाले आहे. एका विभागाला एक डेप्युटी कलेक्टर, त्याच्या अंतर्गत ते १० जिल्हे ते कसे प्रशासन सांबाळत असतील ? जिल्ह्याला एक प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिकला एक शिक्षणाधिकारी ! कसे पर्यवेक्षन करीत असेल ? याचा अंदाज केलेला बरा ! म्हणून शिक्षण विभागाचे प्रशासानाचे आणि पर्यवेक्षनचे दृष्टीने  केंद्रीकरण होणे गरजेचे आहे. तरच उत्तम पर्यवेक्षन करता येईल. अन्यथा शिक्षणाचा विस्तार होईल. परंतु विकास मात्र होणार नाही.
पूर्व प्राथमिक शिक्षण~
बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे. जगातील सर्व मानसोपचार तज्ञ, शिक्षण तज्ञ हे सांगतात की, ते वयोगट हा प्रचंड ग्रहणक्षमता असणारा वयोगट आहे. जगातील ४० % ज्ञान याच वयात अधिग्रहण करता येते. मात्र या वयात संस्कार करणारी व्यवस्था भारतीय शिक्षण व्यवस्थेत केठेच नाही. पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्व सांगतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात -
                             बालपणीच शिक्षण होई | वय वाढता त्रास जाई ||
                             वळविल्या वळती | इंद्रिय तयाचे ||
              त्यामुळे आम्ही Right to Education Act लागू होताना पूर्व प्राथमिक शिक्षण प्रत्येक बालकाला मिळाले पाहिजे ही मागणी लावून धरली आणि आता केंद्र शासनाने ती मान्य केली. त्यांचे अभिनंदन ! मात्र महाराष्ट्र शासनाने Right To Education Act तत्वत:स्वीकारला आहे. परंतु अधिसूचना जाहीर केली नाही. त्यामुळे आम्ही सरकारची वाट पाहत बसन्यापेक्षा जिजाऊ ज्ञान मंदिराच्या रुपाने पूर्व प्राथमिक शिक्षण सुरु केले आहे.
                         मित्रहो ! संपूर्ण विवेचनातून आपल्या लक्षात आले असेल की,आपण एकंदरीत शिक्षण व्यवस्थेबद्दल पूर्णत: अनभिज्ञ आहोत. एखाद्या व्यावसाहिक संघटनेत जाऊन सेवाशर्तीच्या प्रश्नाबाबत एकत्र येतो. परंतु शिक्षण व्यवस्थेतील मुलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत समस्या निर्माण झाल्या आहेत.
                   बुद्ध म्हणाले, दु: अनंत आहेत. परंतु दु:खातून बाहेर निघण्याचे मार्गही अनंत आहेत. समस्या घेऊन बसू नका. प्राप्त परिस्थितीतून समस्यावर मात करून कसे पुढे जाता येईल याचा मार्ग काढण्यासाठीच तर डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे विचारपीठ आहे. त्यायोगे शिक्षकांकरिता भारत नवनिर्माण हे अभियान राबवीत आहोत.
                  लोकपाल आल्याने भष्ट्राचार थांबणार नाही. काले धन बाहेर आल्याने, गरिबी दूर होणार नाही, भाषिक अभिमाना बाळगल्याने महाराष्ट्र नवनिर्माण होणार नाही. कोणाच्या मोर्च्याने भारताचे कल्याण होणार नाही, भक्ती संप्रदायाने बंधुभाव निर्माण होणार नाही .
                  भारताला १५ १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच भारताचे निर्माण झाले. आता आपल्याला विषमता विरहीत,समतावादी, विज्ञानवादी, कर्मनिष्ठ समाज निर्माण करायचा असेल तर कुणी अण्णा, बाबा, साधू, बापू, कन्यका, साध्वी, कुठलाही राज्यकर्ता करणार नाही. त्यांना करताही येणार नाही. परंतु शिक्षणाचे माध्यमातून केवळ नी केवळ शिक्षकच भारताचे निर्माण करू शकतात.म्हणून आपणास कळकळीचे आवाहन आहे की, संघटीत व्हा आणि कल्याणकारी भारताच्या नवनिर्माणात सहभागी व्हा.
                             चिल्लायेगा उसका भला | चूप रहेगा डूब जायेगा ||
                             संघटन करके तर जायेगा | अकेला रहेगा तो मर जायेगा ||
 
                                                                                   ---   पप्पू पाटील भोयर
                                                                                          (प्रदेशाध्यक्ष,PDRSP)
                                                                                                                यवतमाळ ,मो.नं.८९७५७११६१६.
Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.