गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१२

बामन १००% यशस्वी

          गेल्या ४-५ वर्षात वेगळे वेगळे सामाजिक काम करणाऱ्या सर्व बहुजन संघटना एकत्र येवून गावो-गावी सर्व महापुरुषांच्या जयंती स्मृतिदिनाचे कार्यक्रम साजरे करत आहेत. आपल्या कुठल्याही महापुरुषांची जयंती फक्त त्या महापुरुशांचाच समाज साजरी करताना आज काल दिसत नाही. आणि दुसरे महत्वाचे एकाही बहुजन वादी, साम्यवादी संघटना ब्राम्हणी डोक्यातून जन्मलेल्या स्वयंघोषिताना सद्या स्थान देत नाही त्याचे पोट्सूल या ब्राम्हणी व्यवस्थेला उठत आहे व तेच एकत्र आलेल्या सर्व बहुजनांना वेगळे करण्याचा व फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली सर्वांची हि जबाबदारी आहे कि असे कोणतेही षड्यंत्र समोर आले तरी त्या षडयंत्राच्या मुळाशी जावूनच आपली प्रतिक्रिया नोंदवावी. दुश्मन षड्यंत्रकारी आहे हे लक्षात ठेवूनच सावध असले पाहिजे. अन्यथा आपल्याच प्रतिक्रिया किंवा वक्त्याव्याचे भांडवल करून आपल्याला टार्गेट केले जाते. कालच मी मराठा - धनगर या वर माझा लेख या ब्लोगवर टाकला होता. या लेखातही बामनांचे बहुजन वादी चळवळी नष्ट करण्याचे आणखी एक षड्यंत्र समोर आणणार आहे. ते म्हणजे - "बामन हा कधीही समोरासमोर म्हणजे स्वतः लढत नसतो तर तो बहुजनातीलच लोकांना पुढे करून बहुजनातच वाद लावून देत असतो आणि आपण त्याचा आनंद घेत असतो किंवा त्याचा उद्देश सफल करण्याचा कामात लक्ष घालतो".
          अशाप्रकारे बामन बहुजनवादी आंदोलने तोडण्यासाठी, फोडण्यासाठी, मोडण्यासाठी खूप वेगवेगळे षड्यंत्र वापरत असतो. कालच्या लेखात मी दिलेले षड्यंत्र हे पहिले पायरी आहे. आजचे सांगत असलेले षड्यंत्र हे त्याची दुसरी पायरी आहे. आज रायगडावरील वाघ्या कुत्रा काढण्यावरून महाराष्ट्रात जो बहुजनवादी संघटना मध्ये आपापसात जो वाद निर्माण झाला हे याच बामणी षडयंत्राची फलश्रुती आहे. म्हणजेच बामन १००% यशस्वी झाला आहे. कारण त्याने बहुजनात भांडणे लावून दिली आहेत आणि तो पूर्ण सुरक्षित आहे. हे या सर्व बहुजनांनी ओळखले पाहिजे. बाकी सर्व जाणकार आहेत, महान आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत. मी काय सांगणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.