मंगळवार, १० एप्रिल, २०१२

जय जिजाऊ

मला काही स्वतःचे विचार कागदावर उतरवता येत नाही. म्हणजे स्वतःचे विचार मांडता येत नाही. पण कधी - कधी प्रयत्न करतो आणि लिहित असतो तोडक मोडक. या ब्लोगवर मी बर्याच वेळा मी मला आवडलेले चांगले लेख प्रसिद्ध केलेले आहेत. बहुजनवादी विचारांचे जे काही लिखाण इतर विचारवंतांच्या ब्लोगवर होते, ते मी वाचतो आणि जे आवडेल ते मी माझ्या ब्लोगवर प्रसिद्ध करतो. जेणेकरून हे परिवर्तनवादी विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत आणि मोठी क्रांती व्हावी, हीच माझी अपेक्षा आहे. जय जिजाऊ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.