मंगळवार, ४ सप्टेंबर, २०१२

जागा बहुजनांनो, जागा

राज ठाकरे यांचे आंदोलन हे मूलनिवासी विरुद्ध चे आंदोलन आहे. राज ठाकरे हे फक्त पर प्रांतीय विरुद्ध बोलतात असे वाटते, पण त्यांचे आंदोलन हे मनुवादी आहे. ते कसे ते पहा-
१. या आंदोलनात राज ठाकरे हे भारतीय जनतेला घटनेने दिलेला हक्क नाकारतात, म्हणजेच राज्यघटना नाकारतात. त्यांचे हे आंदोलन घटनेच्या विरुद्ध आहे.
२. राज ठाकरे हे फक्त पर प्रांतीय कामगार, मजूर व छोटे छोटे उद्योग करून पोट भरणाऱ्या लोकांवर बोलतात, ज्यात सर्व परप्रांतीय हे मूलनिवासी आहेत. त्यांना मुंबई व आता मुंबई बाहेर पसरत असलेले परप्रांतीय बामन बिल्डर्स, सरकारी नोकर्यातील प्रथम वर्ग परप्रांतीय बामन अधिकारी, औद्योगिक कंपन्यातील मोठे परप्रांतीय बामन अधिकारी (नावे- शर्मा, वर्मा, तिवारी, सिंघ, बसू, जोशी) दिसत नाहीत, जे इथल्या बहुजनांना लुटतात.
३. हा वाद निर्माण करून महाराष्ट्रातील मुख्य ज्या समस्या आहेत- दुष्काळ, त्यामुळे होणार्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई या वरून जनतेचे दुर्लक्ष होईल आणि सत्ताधारी आणि यांना आरामात राहता येईल. या समस्यांमध्ये बहुजनच रगडला जातो, मारला जातो.
४. मला तर वाटते आणखी एक कारण असू शकेल, ते म्हणजे महेश भट ची मुलगी पूजा भट हिचे सध्या प्रदर्शित होत असलेले दोन चित्रपट- जिस्म२ आणि राज़३. यातील जिस्म२ मध्ये परदेशी पोर्न स्टार सनी लिओने हि प्रमुख भूमिकेत आहे. यात ती पूर्ण पाने उघडी नागडी दाखविली आहे. तशीच अवस्था राज३ याही चित्रपटाची आहे. या गोष्टी वरून सामाजिक संघटना व मिडिया चे दुर्लक्ष व्हावे म्हणून तर हा वाद निर्माण केला असेल. कारण पूजा भट हि बामन आहे, दुसरी बिपाशा बसू बंगाली बामन आहे.
५. युपी, बिहारमध्ये नोकरीसाठी महाराष्ट्रातून गेलेले तरुण. या वादामुळे तिकडचे लोक किंवा राजकीय पार्ट्या या तरुणांना त्रास देत असल्याने ते सर्व परत येत आहेत. म्हणजे पुन्हा नोकर्यांची समस्या वाढविण्याचा हा एक डाव तर नाही ना!!!!!!!!!!!
६. इंदू मिलच्या जागेला सरळ सरळ विरोध.
           या सर्व गोष्टींचा विचार करून बहुजनांनी विशेषतः तरुणांनी आता या कोणत्याही प्रस्थापित पक्षाबरोबर जाऊ नये. संभाजी ब्रिगेड बरोबर यावे. शिवराज्य पक्षात यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.