रविवार, ८ जुलै, २०१२

राज ठाकरे ! महाराष्ट्र तुमच्या बापाचा नाही

                                           राज  ठाकरे                                                     
पूर्ण नाव : स्वरराज श्रीकांत ठाकरे.
व्यवसाय : व्यंगचित्रकार (पेंटर)
जन्मदिनांक : 14 जून 1968 
अधिक माहिती : महाराष्ट्र नवनिर्माण सेना  (मनसे ) या पक्षाचे निर्माते आणि अध्यक्ष.
आवड : राजकारण करणे  आणि कुणावरही वात्रटिका करणे.

                         शिवसेनेत अतिशय प्रामाणिकपणे(?) काम करणारे हे राज ठाकरे (त्यावेळी त्यांना  ओळखत नव्हता हा भाग वेगळा) ते एकदाच झळकले गेले जेव्हा जेम्स लेन  प्रकरण महाराष्ट्रात घडले तेव्हा बहुलकराचे पाय धरताना (हा यांचा मराठी बाणा). खरा जेम्स लेन बाबा पुरंदरे याचे पाठीराखे म्हणून राज ठाकरे यांना ओळखले जाते. याचाच अर्थ शिवद्रोही असणारे पुरंदरेला ठाकरे जर हे ठाकरे पाठीराखे बनतात तर हे ठाकरे सुद्धा शिव्द्रोहीच असले पाहिजे. आणि एखाद्या शिवद्रोह्याने शिवरायांच्या नावाखाली राजकारण करणे म्हणजे उंदराने सापापुढे जाऊन शांत उभे राहणे, म्हणजेच मरण समोर असतानासुद्धा आपणाला काहीच कळत नाही असा आव आनने.
                          आजपर्यंत यांनी मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी अमकं-ढमकं यावरच आपल्या राजकारणाच्या भाकरी भाजल्याच तुम्हा-आम्हाला आढळतं. परंतु राज'साहेब'(तथाकथित) तुम्हाला जर खरंच मराठी मानसांबद्दल इतके अतूट 'प्रेम'(?) असेल तर मग  425 कोटी   रुपयांची कोहिनूर मिल तुम्ही आपल्या मालकीत कसे आणता हे जरा सांगाना मराठी माणसाला, नाही म्हणजे आम्ही सर्वसामान्य लोक किमान आपल्या पोटा-पान्याइतके आणि शिक्षणाइतके तरी बघू शकतो. बर ज्या सेनेत तुम्ही होता त्या सेनेप्रमाणे शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला आमच्या भाकरी भाजता येत नाहीत, नाहीतरी शिवरायांचं नाव घेऊन जनतेला लुटन हे शिवद्रोहाच काम आहे जे आमच्या हातून काधीच होणार नाही, आणि तसले संस्कार सुद्धा आम्हा तमाम रयतेस (फक्त  लायकीची रयत, नालायक रयत नाही) अजूनतरी नाही.
                         मी राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारू इच्छितो कि तुम्ही आजपर्यंत तुमचा मराठी (कि ठाकरी) बाणा (कि फना)  सोडून दुसर काही बोलले नाही; पण मग स्वताच्या मुलाला "बॉम्बे स्कॉटिश स्कूल" या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का घातले ? म्हणजे लोकमान्य (ओळख ना पाळख अन भटमान्य टिळक) यांचा जनुक तुमच्यातसुद्धा अवतरायला लागला नाही ना(?), अशी शंका येते आहे आम्हास,नाहीतरी त्या जनुकाच काय आणि कसं करायचं ते तुम्हाला चांगलच जमेल, कारण 'भाजीपाला आणायला जातो' असे सांगून गेलेला तो (?) परत घरी आलाच नाही, येणार कसा ? त्याचा कारोबार तर तुम्ही पूर्णपणे उरकता घेतला होता ना ! इंटरनेट च्या माध्यामातून तुमच्या हातून घडलेल्या अशा भरपूर घटना आम्हास रोजसोज ऐकावयास मिळतात.
                          खरा जेम्स लेन शिवद्रोही, देशद्रोही, महाहलकट, निर्लज्ज, ज्याने महाराष्ट्रभर शिवरायांचा खोटा इतिहास पसरवला, शिवराय आणि जिजाऊंची प्रचंड बदनामी केली, 'जाणता राजा' या नावाने सुरु केलेलं महाथोतांड नाटक (ज्याचा एकाही खेळ होत नाही) महाराष्टभर घडउन चुकीचा इतिहास जनतेसमोर पसरविला बदमाश जेम्स लेनचा अट्टल साथीदार, सर्व शिव्द्रोह्यांचा माफिया 'बाबा पुरंदरे' ह्यांना तुम्ही आपल्या पाठीशी घालता म्हणजेच त्याला तमाम जनतेने दिलेल्या या सर्व उपाध्या तुम्हाला का देऊ नये हि शंका सर्वांना येते आहे.
                          आता एव्हडे सगळे ऐकून कदाचित एखाद्याला मनात शंका येईल कि मी यांना शिव्या देतो आहे, त्या सर्व वाचकांस माझे एकाच सांगणे आहे सत्य सांगणे म्हणेज शिवी देणे नव्हे, एखाद्या व्यक्तीला डुक्कर म्हणणे हि झाली शिवी, परंतु डुकराला डुक्कर म्हणणे हे झाले सत्य. आणि भटांच्या बाबतीत बोलायचे झाले तर डुकराहूनही नीच व्यक्तीला डुक्कर म्हणणे हा झाला................... डुकराचा अपमान.
                         काल परवा माझा एक मित्र मला भेटला बोलला यार... काहीतरी व्यवसाय चालू करायच म्हणतो पण पैसा तर उपलब्ध होत नाहीये, काय कराव तेच समजत नाही, लहान्या भावाला चांगले मार्क्स मिळून सुद्धा पुढे शिक्षनासाठी प्रवेश मिळत नाही, मिळाला तर पैसा खूप मागतात. मी त्याला लगेच उत्तर दिले अरे मग तू 'राज ठाकरे' यांना भेट न ते तुला मनापासून मदत करतील(?) नाहीतरी तब्बल ४२५ कोटी रुपयांची कोहिनूर मिलचे मालक् आहेत ते ! (एव्हडे पैसे आणले कोठून हे विचारू नये) तुला जरु ते पैसा देणार नसले तरी कमी काळ सतत मिळुनही जास्त पैसा कसा कमवायचा हि कल्पना मात्र जरूर देतील(?) आणि राहीला भावाच्या admission चा प्रश्न पार पहिल्यापासून ठाकरे परिवार हा महाराष्ट्रासाठी अतिशय प्रेमळ (?) इतके कि आजपर्यंत या घराण्याने एकदासुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळावे, त्यांना आपला हक्क मिळावा या बाबत एकदाही आपली सदैव बडबड करणारी वाणी उघडू नये म्हटल्यावर शंका येणारच, आम्हालाही मग वाटणारच नक्की यांचा बाना मराठी आहे कि बामणी कि तिसराच ठाकरी, प्रत्युतारामध्ये माझा मित्र वादला 'आहे तर ठाकरी पण मध्ये मध्ये बामणी घाण भरलेली आहे, म्हणजे जनुक का ?'
                          राज ठाकरे, आपण IBN लोकमतचे ३७% shares घेतले आहेत म्हणे ? म्हणजे २००४च्या निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत वाटतं तुम्हाला ? असुद्या चांगलच म्हणावं लागेल, ओं त्याची किंमत सुद्धा काय तर म्हणे ३७ कोटी आहे वाटतं ? आमचा माजुर दिवसभर राब-राब राबून इकडून-तिकडे कुठेतरी त्याला दिवसागणिक १०० रुपये मिळतात आणि आपण तर कामालाच केली बुवा ? बर एव्हडे पैसे, माझी काही हरकत नाही पण मराठी बाण्याने (माफ करा मिश्रित ठाकरी) कमावले असाही काही नाही. शिवरायांची प्रचंड बदनामी करनारा, राष्ट्रमाता-राजमाता मासाहेब जिजाऊंच्या चारित्र्याचे वाभाडे काढणारा जेम्स लेन याचा पुण्यातील बामन साथीदार बहुलकर यांचे पाय चाटन्यातच आपला बाणा दाखवता, मानले आपल्याला...!!
                        मातोश्रीवरून ऐकू आलेल्या एका चर्चेत आम्हास कळले कि तुम्हाला ठाणे त्यातिरिक्त महाराष्ट्राचा इतर भाग देखील पाहिजे होता ? परंतु तो न मिळाल्यामुळे तुम्ही आपला नवा पक्ष स्थापन केला म्हणे ? आपल्या भावाचेसुद्धा हित न बघू शकणारे आपण काय नवनिर्माण करणार हो ? पण शब्दांच्या जोरावर इतरांना भ्रमित करणारे तुमचे नाटक कसत दिवस नाही चालणार,माझा महाराष्ट्र आता जागा झाला आहे, आणखी एक  माझ्या महाराष्ट्राच्या वाटण्या करायला महाराष्ट्र तुमच्या बापाचा नाही.
                         माझ्या सर्व महाराष्ट्रीयन बांधवांना एकाच विनंती आहे, इतरांच्या भूलथापांना बळी पडू नका आपले "मत(vote)" हे योग्य आणि लायकी असणाऱ्या व्यक्तीलाच द्या, फक्त सडेतोड भाषणे करणाऱ्यांना देण्यापेक्षा पात्रता बघून मगच आपले बहुमुल्य मत द्या, आज भारतात ४०% पेक्षा जास्त लोकांना एकवेळचे अन्न मिळत नाही आणि हे ठाकरे टोलनाक्यासाठी लढतात, तोल हा चार चाकी वाहनांना लागतो, तुम्ही सर्वसामान्यांसाठी काय केलं ? अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही, जागे व्या मावळ्यांनो, जागे व्हा...!!
                           राज ठाकरे, नमस्कार, तूर्तास एव्हडे पुरे, वेळप्रसंगी इतर पण पुरे करू परंतु आपला "मिश्रित ठाकरी फण्याच मात्र बघा ह..!!" 


एक आव्हान :
कृपया हा लेख जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माझी मदत करावी, महाराष्ट्राला जागे करण्यासाठी माझी मदत करावी.


 आभार : या लेखाला वेळोवेळी सहकार्य करणारे आणि या लेखाला अतिशय साजेसे असे title देण्यासाठी मला सदैव मदत करणारे माझे प्रेरणास्थान डॉ. बालाजी जाधव सर आणि पंचफुला प्रकाशन, औरंगाबाद यांचा मी सदैव ऋणी राहू इच्छितो 

राज ठाकरे यांचा एक दुर्मिळ फोटो.
टीप :- मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसून एक भारतीय नागरिक या नात्याने हे सत्य सांगत आहे.
आगामी लेख :
१. चूक मराठ्यांचीच.
२. ब्राम्हणाचे मूत्र पिणारे मराठे.
३. ब्राम्हणी कावा ध्यानात घ्या.
४. आजची ब्राह्मणशाही.
५. शिवाजी नावाची ताकद ओळखा.

http://www.sndiamond.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.