गुरुवार, ३ मे, २०१२

ब्राम्हण बुद्धिमान असतात काय?

Sanjiv Chindhu Shinde यांच्या फेसबुक वरील पोस्ट वरून साभार
  ब्राम्हण बुद्धिमान असतात काय?
या विषयावर लिहिणे फार गरजेचे आहे, कारण ते स्वत:ला तसे समजतात. एखादी व्यक्ती किंवा समाज स्वत:ला बुद्धिमान समजत असेल तर त्यात वावगे काय असे कांही लोकांना वाटेल. वावगे हे आहे की ब्राम्हण लोक स्वत:ला नुसते बुद्धिमान समजून थांबत नाहीत तर ते इतरांना बिनडोक आणि मूर्ख समजतात. त्यामुळे ब्राम्हण खरेच बुद्धिमान असतात काय हे आपण तपासून पाहिले पाहिजे. ब्राम्हणांच्या शेकडो पिढया शिकत आल्या आहेत. त्यांना शिक्षणाची परंपरा आहे. याउलट बहुजन समाजात शिक्षणाची परंपरा अगदी अलीकडे सुरू झाली. आजच्या बहुजन समाजातील तरुणांचे वडील किंवा फार तर आजोबा शिक्षित होते, पण त्या अगोदरच्या पिढया शिकलेल्या नव्हत्या. याला अपवाद असू शकतात, पण साधारणपणे अशीच स्थिती होती. आज बहुजन समाजातील अनेक तरुण भरपूर शिकले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करत आहेत. ज्यांच्या शेकडो पिढया शिकल्या त्यांना शिक्षित बहुजनांच्या दुस-या-तिस-या पिढीने फार मागे टाकून दिले आहे. ही गोष्ट ब्राम्हण बुद्धिमान आहेत की नाहीत हे ठरवण्यासाठी फार महत्वाची आहे. ज्यांच्या शेकडो पिढया शिकल्या त्यांना जर नव शिक्षितांची तिसरी पिढी मागे टाकत असेल तर त्यावरून ब्राम्हण इतरांहून बुद्धिमान नसतात हेच दिसून येते. तरीही हे लोक स्वत:ला इतरांपेक्षा हुशार समजतात, त्याचे कारण म्हणजे त्यांना असणारा अहंगंड. हा अहंगंड त्यांना असलेल्या न्यूनगंडातून आलेला आहे. म्हणजे असे की, बहुजन हे आपल्यापेक्षा हुशार असतात हे त्यांना प्राचीन काळापासून माहीत आहे, आणि त्याचा त्यांना न्यूनगंड होता आणि आजही आहे. त्यामुळे बहुजनांपुढे टिकायचे असेल तर ब्राम्हणांना बहुजनांवर मात करणे गरजेचे होते. बहुजनांवर मात करण्यासाठी त्यांनी अनेक कट कारस्थाने रचून, देव-धर्म या संकल्पनांचा दुरुपयोग करून, खोटे-नाटे ग्रंथ लिहून सत्ताधा-यांना आपले गुलाम बनवले, आणि राजा तशी प्रजा या न्यायाने प्रजाही मेंढरांसारखी गुलाम झाली. यावरून दुसरी एक गोष्ट ही सिद्ध होते की ब्राम्हणांकडे बुद्धी नसली तरी कुबुद्धी जरूर होती आणि आजही आहे. निर्मिती करणारेच बुद्धीमान ब्राह्मणांचे परंपरागत उद्योग पाहिले तरी ब्राम्हण बुद्धिमान असतात की नाही हे कळते. मंत्रपठन, पूजा-अर्चा करणे, मुहूर्त काढणे, लग्ने लावणे, नोंदी ठेवणे वगैरे वगैरे. (या गोष्टी येण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज नसते. पाठांतर आणि स्मरणशक्ती म्हणजे बुद्धीमत्ता नव्हे, तसेच तथाकथित शुद्ध उच्चार किंवा शुद्ध लेखन जमाने म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे). यातील एकही उद्योग उत्पादक स्वरूपाचा नाही, याउलट समाजातील इतर घटक हे काहीतरी निर्मिती करणारे, किंवा उत्पादक कामांना सहायक ठरणारे होते. शेतकरी/ कुणबी/ माळी हे शेत पिकवत, तर सगळे बलुतेदार त्यांना नेमून दिलेल्याप्रमाणे वस्तू बनवत किंवा सेवा देत. निर्मिती करण्यासाठी बुद्धीमत्ता असावीच लागते. मग ती वस्तू असो, वास्तू असो, किंवा एखादी संकल्पना असो. प्राचीन काळापासून अलीकडे पर्यंत पाहिले तर या देशातील मोठ-मोठ्या वास्तू, शिल्पे, मंदिरे, किल्ले, शहरे, गावे ही बहुजनांची निर्मिती आहे. आजच्या काळातील उदाहरण म्हणजे ब्राम्हणेतर लोक मोठ-मोठाली वर्तमानपत्रे काढतात, ब्राम्हण तेथे संपादक आणि पत्रकार बनतात. ब्राम्हणांना स्वत:चे मोठे उद्योग सुरू करता येत नाहीत, केली तरी ती बंद पडतात. स्वत:चे वर्तमानपत्र नीट चालवता येत नाही. (पहा- केसरी, तरुण भारत, सनातन प्रभात वगैरे). भारतातील मोठ-मोठे उद्योगधंदे ही ब्राम्हणेतरांची निर्मिती आहे, ब्राम्हण लोक तेथे व्यवस्थापक आणि कारकून बनतात. जगातील एकही धर्म ब्राम्हणांनी स्थापन केला नाही. भारत हा देश तर धर्मांचे आगर, पण येथील एकही धर्म ब्राम्हणांनी स्थापन केलेला नाही. उलट भारतात स्थापन झालेले धर्म नष्ट करायचा उद्योग मात्र त्यांनी केला. ब्राम्हण कोणतेही नवीन तत्वज्ञान निर्माण करू शकले नाहीत. जैन तत्वज्ञान, बौद्ध तत्वज्ञान, उपनिषिदे, शैव तत्वज्ञान ही सर्व क्षत्रियांची, बहुजनांची निर्मिती आहे. ब्राम्हण समाजातून कृष्ण, महावीर, बुद्ध, चंद्रगुप्त, अशोक, शिवाजी, संभाजी, महात्मा फुले, विवेकानंद, प्रेमचंद, सुभाष चंद्र बोस, शाहू महाराज, भगत सिंग, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, कर्मवीर भाऊराव, ओशो यांच्या तोडीची, किंवा त्यांच्या पासंगाला पुरेल या दर्जाची एकही व्यक्ती होवू शकली नाही. राष्ट्रीय स्तरावर ब्राम्हण कोठे आहेत? महाराष्ट्रातील काही भागात ब्राह्मणांचे प्रस्थ असले तरी राष्ट्रीय स्तरावर त्यांना स्थान नाही. महाराष्ट्रातील स्वयंघोषित महान ब्राम्हणांना महाराष्ट्राबाहेर कोणी ओळखत नाही. इतकेच नाही तर इतर प्रदेशातील ब्राम्हण लोकही राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करू शकले नाहीत. मग ते बॉलीवूड असेल, कलाक्षेत्र असेल, मेडीया असेल, सामाजिक चळवळी असतील, साहित्य क्षेत्र असेल की आणखी कोणतेही क्षेत्र. कांही अपवाद असू शकतात, पण ते अपवादच आहेत.ब्राम्हण बुद्धिमान असतात काय? या प्रश्नाचे उत्तर आता तुम्हाला मिळालेच असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.