मंगळवार, १ मे, २०१२

आभार प्रदर्शन

जय जिजाऊ मित्रांनो, माझ्या ब्लॉगचे आजचे एका दिवसाचे दर्शक किंवा वाचक ९२ आहेत. मी ब्लॉग चालू केल्यापासून आजचा हा दर्शकांचा विक्रम आहे. त्यामुळे जे माझा ब्लॉग पाहतात किंवा वाचतात त्यांचा मी अतिशय आभारी आहे. पण मी चालवत असलेला हा ब्लॉग योग्य कि अयोग्य यावर कृपया खाली comments मध्ये आपले मत लिहा.
मी नियमित खालील ब्लॉग वाचत असतो -
१) शिवश्री भैया पाटील यांचा - www.bhaiyapatil.blogspot.in
 २) शिवश्री समीर नांदुरकर यांचा - www.vbvpindia.blogspot.in
 ३) अनिता पाटील यांचा - www.anita-patil.blogspot.com
४) शिवश्री प्रकाश पोळ यांचा - www.sahyadribana.com
५) शिवश्री महावीर सांगलीकर यांचा - www.mahavichar.blogspot.in
६) श्री संजय सोनवणी यांचा - www.sanjaysonawani.blogspot.in
 ७) श्री विठ्ठल खोत यांचा - www.vitthal-laxman-khot.blogspot.in
वाचकहो, मला आपल्या सहकार्याची खूप गरज आहे. असेच सहकार्य करत राहा, ब्लॉग वाचत राहा, आणि एक दिवस क्रांतीचे सहभागी व्हा.

या ठिकाणी मी अनिता पाटील यांच्याकडून मला मिळालेला reply देत आहे.
संतोष भाऊ,
तुम्ही महान कामात सहभागी होऊन चांगलेच करीत आहात. या ब्लॉगवरील जास्तीत जास्त लेख तुम्ही तुमच्या ब्लॉगवर वापरा. हे लेख मी सर्वांसाठी खुले केले आहेत. बहुजन समाज जागृत व्हावा, यासाठी हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवेत. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करीत राहायला हवे.

धन्यवाद, अनिताताई मला एकप्रकारे आपल्याकडून प्रोत्साहन मिळाले आहे आणि मला आनंद झाला आहे.Labels-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.