रविवार, १६ ऑक्टोबर, २०११

जय जिजाऊ

मला पडलेले काही प्रश्न -1.जर हिंदू धर्मात अनेक जातीचे लोक असतील तर हिंदूंच्या मंदिरात पुजारी फक्त विशिष्ट जातीचेच का ?
2.हिंदू धर्मात शंकराचार्य आजपर्यंत फक्त विशिष्ट जातीचेच का झाले?
3.ज्याप्रमाणे एखाद्या company मध्ये audit होत त्याप्रमाणे मंदिरात पुजारी जी माया गोळा करतात त्याचे audit का होत नाही? 
4.ग्रह आणि तार्यानवरून   भविष्य सांगणाऱ्या भटांना ग्रह तार्या विषयी किती माहिती असते?
5.जर दिवस माणसाने ठरवले असतील तर ते देवानी वाटून कधी घेतले ?
6.जर पूजा किवा होम हवन देवच काम असेल तर भट लोक पैसे का घेतात ?
7.ठराविक दिवशी लोक देवळात गर्दी करतात . इतर दिवशी देव देवळात नसतात का ?
8.जर दिशा माणसाने ठरवल्या तर देवच तोंड इकडे नको आणि तिकडे नको अस का म्हणतात ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.