मंगळवार, ७ मे, २०१३

माझे लिखाण

                       जय जिजाऊ मित्रांनो, मी यापूर्वीही आपल्याला सुचित केले आहे कि, माझे जास्त काही वाचन

नसल्यामुळे मी बाकीच्या विचारवन्तांसारखे वैचारिक लेख ब्लॉगवर टाकू शकलो नाही, याची मला खंत वाटते.

मला माहिती आहे, तुमची वैचारिक भूक मोठी आहे.

                      त्यामुळे सर्वांना विनंती कि, तुम्ही असेच माझ्या ब्लॉगला भेट देत राहा, तसेच आपल्या सर्व

मित्र व मैत्रिणींनाही सांगा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.