शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

गणपती बाप्पा मोरया


झोपलेल्यांसोबतच झोपेचं सोंग घेतलेल्यांनाही जागे करणे.
जागे झालेल्यांना विचार करायला प्रवृत्त करणे.
सत्य असत्याची दरी मिटवून सत्याला छातीठोक पणे स्विकारण्याची हिम्मत निर्माण करणे.
वैचारिक गुलामिला उधळून लोकांना जागृत करून जगात परिवर्तन घडविणे.
समाजात ऐक्य, बंधुत्व, बांधिलकी, एकता, सहानुभूती, प्रेम आणि आपुलकी यांचा स्वेच्छेने जीवनात अवलंब करणे.
अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रचंड स्फुरण देणे.
या सर्व क्रांतिलाच "विचारांचा जागर" असे म्हणतात.

-- सुयोग नाईकवाडे.

| आवर्जून वाचाच | खास तरुणांसाठी |

http://www.sndiamond.blogspot.in/

वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून लेख जरूर वाचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.