शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

बळीराजा गौरव दिन २०१२


१४ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात बळीराजा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.ठिकठिकाणी अभिवादन,मिरवणूक आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आम्हाला उपलब्ध झालेल्या बातम्या वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.
महाराष्ट्रातील  १ ले भव्य ऐतिहासिक स्मारकाचे लोकार्पण अमळनेर जि-जळगाव येथे १४ नोव्हेंबर २०१२ ला संपन्न झाले.























अमळनेर येथे बळीराजा चौक निर्माण करण्यात आला.मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मदतीने तसेच बळीराजा लोकोत्सव समिती,अमळनेर यांच्या कल्पनेतून हे सुंदर भव्य स्मारक उभे राहिले.अगोदरच्या दिवशी १३ नोव्हेंबरला मा.गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान संपन्न झाले.प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत लोकार्पण झालेल्या स्मारकाचा  जिल्हाभरात चर्चेचा विषय आहे.जो शेतकरी दिवस-रात्र राबराब राबतो.त्यांच्या कुलस्वामी असलेल्या महान पूर्वज बळीराजा चे स्मारक तयार झाल्याने इडा पीडा जाओ बळीचं राज्य येओ अशी मनीषा शेतकरी बंधू-भगिनी व्यक्त करीत आहेत.

अमळनेरच्या सर्व पुरोगामी संघटनांचे मनपूर्वक अभिनंदन !!!

या स्मारकाच्या उद्घाटनाचे काही क्षण 




































































===============================================

===============================================
 बळीराजा महोत्सव कोल्हापूर
"बळीराजा सन्मान" पुरस्काराने सन्मानित 
डॉ. जयश्रीताई  चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड, जिल्हा कार्याध्यक्ष, कोल्हापूर.






































वामन  दहन करतांना महिला कार्यकर्त्या कोल्हापूर..


















बळीराजा महोत्सव समिती कोल्हापूर चे अभिनंदन !!!






























































बातम्या संकलन-सुनील चौधरी,जळगाव.
आपल्या भागातील बातम्या आम्हाला पाठवा
sunilchaudharispc@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.