शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

ब्राम्हणांना नागडे करणारा OH MY GOD


बर्याच दिवसापासून फेसबुक वर oh my god या चित्रपटाची स्तुती करणाऱ्या post बघत आहे पण हा चित्रपट कसा चांगला आहे किंवा यात काय आहे हे कुणीच लिहित नाही म्हणून हा चित्रपट कसा फुले-शाहू-आंबेडकरवाद याची सांगड घालतो आणि ब्राम्हणी व्यवस्थेचा इतिहास पण दर्शवतो या बद्दल थोडस..... oh my god या चित्रपटाला मध्यप्रदेश मध्ये विरोध झाला आणि तिथे यावर बंदी सुद्धा आणली तसेच भ
ारतभर ह्या चित्रपटाविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न धर्माच्या ठेकेदाराकडून झाला ......प्रसिद्धी माध्यमाने असे चित्र निर्माण केले कि हा चित्रपट देव-देवते विषयी विवादास्पद भाष्य करतो..म्हणून ह्या चित्रपटावर बंदी घालावी..परंतु ज्यांनी कुणी हा चित्रपट बघितला त्याला स्पष्ट जाणवेल कि ह्यात देव-देवतेविषयी एक हि विवादास्पद भाष्य नाही...फक्त एका ठिकाणी बडे पेट वाले गणपती असा गणेशाचा उल्लेख आहे आता हा उल्लेख अपमानस्पद आहे का?जर हा उल्लेख अपमानस्पद असेल तर माझी सर्व गणेश भक्ताना विनंती कि त्यांनी गणपतीची जी आरती आहे ती एकदा आठवावी त्यात गणपतीला लंबोदर म्हटले आहे फक्त लंबोदर हा संस्कृत शब्द आहे आणि ह्या चित्रपटात हिंदीत बडे पेट वाले गणेशजी अस म्हटलंय मग गणपतीला बडे पेट वाला म्हणन जर गणपतीची विटंबना आणि अपमान असेल तर सर्वात प्रथम हा अपराध गणेशाची हि आरती लिहिणार्यांनी केलाय आणि त्या पेक्षा मोठा अपराध त्या मुर्दाड आणि अक्काल्शुन्या गणेश भक्तांनी केलाय ज्यांनी हि आरती गेली कित्येक शतके गणपतीची प्रार्थना म्हणून म्हटलीय?मग ह्या चित्रपट निर्मात्याला दोषी ठरवण्य अगोदर हि प्रार्थना लिहिणाऱ्या ब्राम्हणा बद्दल आणि अशीच गणेश जन्माची कथा लिहून गणपती पार्वतीच्या मळा पासून झाला अस लिहिणाऱ्या ब्राम्हणाला आम्ही काय करणार?श्रद्धेची नशा पाजवून आधी माथा टेकवायचा आणि नंतर ह्याच श्रद्धेच्या नावाखाली संस्कृत मधून लाथा मारायच्या हि इथल्या ब्राम्हणांची पूर्वापार परंपरा आहे.आमच्या अज्ञानी पणामुळे ह्या प्रवृत्तीला खतपाणी मिळाले आणि आज आमचाच इतिहास विकृत झाला आहे....आमचाच हाडा मासाचा गण संस्कृतीचा एक पूर्वज असलेला गणपती(गणाचा पती) आज सोंड रुपी प्राणी झाला आहे आणि आम्ही ह्या विकृतीकारणाला चमत्कार समजून नमस्कार करण्यात धन्यता मानत आहोत हि आमची वैचारिक षंढता आहे..असो विषयांतर सोडून मुल मुद्द्यावर येऊ मग प्रश्न हा पडतो कि ह्या चित्रपटात विवादास्पद असे काही नसताना ह्या चित्रपटाला देशभरातून विरोध होण्याच कारण काय?जर फक्त प्रश्न देवांच्या अपम्ना बद्दलच असेल तर गाढवाचं लग्न नावच एक नाटक आहे आणि त्यावरच एक मराठी चित्रपट पण आहे त्यात सरळ सरळ इंद्र विष्णू ब्रम्हदेव ह्यांना शिव्या घातल्या आहेत मग त्याला विरोध झाला नाही मग ह्याच चित्रपटाला विरोध का?तर ह्याच साध आणि सोप उत्तर विचारी आणि आणि हा चित्रपट पाहिल्यावर जाणवत कि ह्या चित्रपटात धर्माचे ठेकेदार copy right agent ब्राम्हण ह्यांच्या कुकर्मावर प्रकाश टाकण्यात आला आहे?बालाजी संस्थानाला लोक मोठ्या श्रद्धेने केस देतात त्या केसाचा कसा धंदा होतो आणि असे विविध मुद्दे ह्यात दाखवण्यात आले आहेत जे ब्राम्हणांना नागडे करतात..मग ब्राम्हनन बदनाम केलाय अस म्हटल्यावर कुत्राही तंगडी वर करायला पण येणार नाही हे ह्या भटांना माहित आहे म्हणून देव ह्या अस्त्राचा वापर ह्यांनी करून हा चित्रपट बंद पडायचा प्रयत्न सुरु केला आहे...चित्रपटातील सर्वात महत्वाचा आणि सुंदर प्रसंग जो फुले-शाहू-आंबेडकर चळवळीची बाजू उचलून धरतो तो म्हणजे जेवा चित्रपटातील नायक कांजी जेव्हा ब्राम्हणाला आणि कार्म्कान्दल विरोध करतो तेव्हा सर्व ब्राम्हण कान्जीलाच देव बनवतात आणि त्याला मारण्याचा प्लान बनवतात जेणेकरून त्याच्या मृत्यू नंतर कान्जीच्या नावावर अजून एक संस्थान बनून ब्राम्हणांचे धंदे सुरु राहतील.....यातून एक खूप मोठी गोष्ट स्पष्ट होते कि ब्राम्हणी व्यवस्थेने बुद्ध,तुकाराम,चक्रधर,नामदेव,विठ्ठल ह्या सर्व कर्मकांड आणि ब्राम्हनाविरोधी लोकांना साम्पाव्ण्यास्ठी त्यांना मारून त्यांनाच देव केल म्हणजे आधी शारीरिक हत्या आणि त्या नंतर वैचारिक हत्या करायची व त्यांचेच मंदिर बांधून आपला पोटा पाण्याचा प्रश्न सुरु ठेवायचा...म्हणून भारतातल्या प्रत्येक संताच लढा हा ब्राम्हणा विरुध्द होता पण ह्या संतानंतर हा लढा ब्राम्हनानीच हातात घेऊन बोथट करून टाकला..दुसरा मुद्दा ह्यातून स्पष्ट होतो कि ब्राम्हणांना कोण देव आहे किंवा कोण देव होतंय हे म्हत्वाच नाही त्यांना फक्त त्या देवच संस्थान आणि मंदिर महत्वाच आहे उद्या चालून ते एखाद्या विष्टेला सुद्धा देव बनवून हगोबा मंदिर उभे करू शकतात इतके ते हर्म्खोर आहेत....म्हणून माझ्या बांधवानो लक्षात ठेवा माणसाचे डोक हे श्रद्धेमुळे आणि श्रद्धेपुढे झुकत नाही तर ते भीती व अज्ञाना पुढे आणि भीती व अज्ञानामुळेच झुकते...जय जिजाऊ जय शिवराय.....
-शिवश्री प्रदीप इंगोले.

1 टिप्पणी:

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.