शनिवार, १९ मे, २०१२

"शिवधर्मसंस्कार विधी"


सिंधु संस्कृतिचे दहावे आवर्तन असलेला आजच्या युगाचा "शिवधर्मआकार घेऊ लागला आहेबहुजनांचा अमूल्य असा सांस्कृतिक वारसाजपन्याचं काम शिवधर्म करीत आहे,
देशाला अधोगतिला नेणारयासर्वसामान्य लोकांपासून अतिशय दूर असनारया कुठल्याही कर्मकांडाला शिवधर्मात थारा नाही...म्हनुनच हे सरळ सोपे धर्म संस्कार  संस्कार गीते ....

"शिवधर्मसंस्कार विधी"
हे सर्वच आनंद व्यक्त करण्यासाठी आहेतहा आनंद आपापल्या सामाजिक-आर्थिक कुवतीनुसार व्यक्त व्हावाकर्ज काढून वा उधल पट्टी करून व्यक्त करू नयेसामुहिकतेवर भर असावायाचा अर्थ त्याचे स्वरुप दरिद्री असावे असा घेऊ नये.

1) नहान संस्कार:-
मुलगी वयात आल्यावर करावयाचा विधी . 

गर्भाधान संस्कार:-
कुटूम्बतिल स्त्री गर्भवती झाल्याचे निश्चित झाल्यावर त्याविषयीचा आनंदसोहलासाजरा करावागर्भवतीस सर्व प्रकारचा धीर द्यावातपासन्या कराव्यात.
गर्भाधान सोहला गीत
माऊली गे उद्याची,वांछितों सारयांसवे,
स्वास्थ्य लाभावे निरामय तुज गडे बालासवे ध्रु
कूस उगवे गे तुझी अन्,सुखविले सारयांस तू,
स्पंदनांना लय दिली अन्मोकले आकाश तू;
नाद तुझिया अंतरीचावाहवी श्वासांसवे...स्वास्थ्य लाभावे.....
माऊलीचे धन्य जीवनअनुभाविशी तू या क्षणी,
गौरवाया तुज गडे हेशब्द अपुरे औक्षणी;
दाटला आनंद आणिक ,चिंब नयनी आसवे...स्वास्थ्य लाभावे.....
जन्म संस्कार:-
कुटूम्बात स्त्री च्या प्रसूति नंतर आई  अपत्याच्या सुदृढ़तेसाठी आनंद साजराकरून नवागताचे स्वागत करावेनवजात बालक कर्तृत्ववान व्हावे या भावनेनेसामुहिक आनंद व्यक्त करावा.

नामकरण संस्कार:-
जिजाऊ पूजन करून अपत्याचे नामकरण करावे  त्यानिमित्त यथाशक्तिजिव्हाल्याच्या व्यक्तींसह स्नेह मिलन सोहला साजरा करावा.अपत्याचे नावप्रेरणादायक राहिल असे आपल्या आवडीने ठेवावे.पूर्ण नाव लिहिताना बालकाचेनावआईचे नाववड़ीलांचे नावआड़नावअसे लिहावे ,शिवधर्म नावेवापरावित.

बाल संस्कार:-बाल संस्कार हे भावी आयुष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक असतात,बालकासजाणीव पूर्वक घड़विन्यासाठी या संस्काराची गरज आहे.

शिक्षण संस्कार:-मूल पहिल्यांदा शाळेत जाण्याच्या दिवशी तसेच घरातून बाहेर पड़न्या पूर्वीजिजाऊ पूजन  प्रार्थना म्हणून शाळेत पाठवावेमूल आनंदाने शाळेत जावे.
समाजऋण संस्कार:-
समाजामध्ये स्वतःचे सामाजिक जीवन आणि समाजाचे सामाजिक जीवन,राष्ट्रजीवन सशक्त होंन्यासाठी समता,स्वातंत्र्य,बंधुत्वाचा व्यवहार  न्याय बुद्धि ह्यांचीजाणीव करवून देणारा सोहला आपणास आदरणीय वाटनारया कोणत्याहीस्त्री-पुरुषाच्या जयंतिला कुटूम्बात करावा किंवा पुर्वजाचे स्मरण म्हणून आपल्याकुटूम्बातील व्यक्तिच्या जयंतिदिनी हा सोहला करावा  समाजप्रती कृतज्ञताव्यक्त करने.

) सामुहिक नागरी संस्कार:-
प्रत्येक शिवधर्मीय व्यक्ति ही देशाची सुबुद्ध  सशक्त नागरिक असावा यासाठी हासंस्कार आहेराज्यघटना परिचय - नागरी परिचय करावा.आपकमाई संस्कार:-
कुटुम्बातील व्यक्ति प्रथम उद्योगव्यवसाय ,नोकरी अशा पद्धतिच्या आपकमाईसजाइल त्यावेळी त्यास प्रोत्साहन मिळेल असा आनंद व्यक्त करावा .
१०विवाह संस्कार :-
कुटुम्बातिल मुलीचा विवाह १८ वर्षे वय झाल्यावर करावा  मुलाचा विवाह २१ वर्षेवय झाल्यावर करावा ( याविषयी कायद्याचे पालन करावे ) विवाह संस्कारात नातेसंबंध पाहने ,मुला-मुलीची विविध क्षेत्रीय माहिती पाहने ,मुलगा-मुलगी पाहने,पसंतिकुंकू ,साखर पुडा इतर सामाजिक सोपस्कार,प्रत्यक्ष विवाह संस्कार अशाबाबिंचा समावेश आहे
११सामाजिक संबंध :-
सामजिक  कौटूम्बीक संबंध मानवी  सहज असावेतआपली वाटचाल,गणगोत  इतरांचा आदर करून सहजीवन जगण्याची प्रेरणा यातून मिळावी. 

१२गृहप्रवेश संस्कार :-
जिजाऊपूजन करून  अधिकृत प्रार्थना करून गृहप्रवेश करावा,प्रबोधन कार्यक्रमकरावाआनंद उत्सव करावाकामगारमजूरकारागिराना सन्मानित करावे. 

१३आनंद उत्सव संस्कार :-
जीवनातील कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी आनंद उत्सव साजरा करावा.याचेस्वरुप सोयीनुसार असावेउदावाढदिवसपरीक्षा पास होणेप्रमोशन होणे,व्यवसायात फायदा होणेव्यवहारात बदल होणेलग्नाचा वाढदिवसपरदेशप्रवास ईत्यादी
१४मृत्यु संस्कार :-
शिवधर्मीय व्यक्तीला मृत्यु आल्यास खालीलपैकी एक पर्याय निवडता येईल:देहदान
दाहसंस्कार
मृत्तिका संस्कार ( पुरने )१५मृत्योत्तर संस्कार :-
सविस्तर विधि कार्यक्रमासाठी "शिवधर्मं भाग   या जिजाई प्रकाशन , पुणेच्या पुस्तकांचा वापर करावा 
हे संस्कार विधि जिजाऊसृष्टि सिंदखेडराजा , जिजाई प्रकाशन पुणे येथून प्रकाशितझाले आहेत ."शिवधर्म ठरावा विश्वधर्म".....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.