गुरुवार, १० मे, २०१२

बहुजनांनो, हिंदूंची मंदिरे ताब्यात घ्या - शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांची गर्जना

जय जिजाऊ मित्रांनो, वाचकहो १२ जानेवारी २०१२ रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे शिवधर्म पीठावरून शिवश्री खेडेकर साहेबांनी बहुजनांना एक आव्हान केले होते.त्याची किती बहुजन तरुणांना आठवण आहे? त्यावर किती जणांनी विचार केला? त्यावर कार्यवाही करावे असे किती लोकांना वाटते? आपण हि मंदिरे कशी ताब्यात घेऊ शकतो? मंदिरे ताब्यात घेऊन त्याचा पैसा आपण बहुजन विकासासाठी कसा वापरू शकतो?
ज्यांना या प्रश्नांची उत्तरे द्यावी वाटतात, त्यांनी खाली comments मध्ये योग्य ती उत्तरे द्यावीत. कारण मंदिरांमधील हा सर्व पैसा बहुजनांच्या कष्टाचा पैसा आहे. तो बहुजनांच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे, त्यासाठी मंदिरे ताब्यात घेणे हाच मला तरी योग्य पर्याय आहे असेच वाटते. वाचा, विचार करा आणि उत्तरे द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.