मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

मी मूलनिवासी

होय मी मूलनिवासी आहे, या भारत देशाचा कारन मला माहित आहे माजा इतिहास, मला माहित आहेत माजे महापुरुष, ज्यानी रक्त सांडले बहुजन क्रांति साठी , हो मला माहित आहे आमचे शत्रु कोण, आणि मित्र कोण. (आता चुक नाही होणार ) होय मी मूलनिवासी आहे, या भारत देशाचा, कारन सिन्धु आमची संस्कृति, निवृत्ति आमची माता आणि बलि आमचा पूर्वज, भली मोठी आहे महापुरुशांची यादी, ही याद राखावी आम्ही सुरु केला आहे हा संक्रुतिचा लढा पुन्हा, हाच काय तो आमचा गुन्हा, जा बापाला सांग जा ...... घाबरत नाही कारन मी मूलनिवासी आहे........ आम्हाला नाही करायचीये समाजसेवा किंवा उघडायची नाही धर्मशाला, मागायाची नाही फंडिंग, राजकार्न्यंशी तर संभंध च कशाला, नाही पसरायचे घरासाठी, जमिनीसाठी , अन्नासाठी , पान्यासाठी हात अरे हा हक्काच आहे आपला......... कारन आपण सगळे मूलनिवासी आहोत....या भारत देशाच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.