सोमवार, १६ जानेवारी, २०१२

जिजाऊ जन्मोत्सव २०१२ ठळक बातम्या--

जिजाऊसृष्टी वरून ठळक बातम्या /दिनांक -१२ जानेवारी २०१२
१.गर्दीचा उच्चांक.-७ लाख शिवप्रेमी-जिजाऊप्रेमींचा महासागर...

२.१०० प्रकारचे नवीन साहित्य प्रकाशित...
३.वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भगतसिंगांचा वारसा सांगेन -प्रदिप सोळुंके ( प्रदेशध्यक्ष,VBVP)चरित्र प्रकाशित....
४.डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे मुखपत्र सुरु....राष्ट्रीय भूमित्र नावाने---मा.पप्पू पाटील भोयर (प्रदेशध्यक्ष,PPRSP)
... ५.शिवराज्य येत आहे --ब्रिगे.सुधीर सावंत.
६.मराठा आरक्षनच प्रश्न मार्गी लावणार - शिरीशजी जाधव (प्रदेशध्यक्ष,MSS)
७.संगीतसूर्य केशवराव भोसले कला-संस्कृती कक्ष...महाराष्ट्रातील बहुजन कलावंताना समोर आणणार--डी.डी.गोर्ड ((प्रदेशध्यक्ष,SSKBKK)
८.जिजामाता ओलम्पिक केंद्राचे थाटात उद्घाटन--प्रात्यक्षिके सादर...--सचिन राहटे
९.पाक्षिक जिजाऊसंदेश सुरु.. नेताजी गोरे.
१०.शिवधर्म दिनदर्शिकाची विक्रमी विक्री..
११.महाराष्ट्रात १०० नवीन बुकस्टाल सुरु...-जिजाई प्रकाशन.
१२.पंचफुला प्रकाशनचे पुस्तकांना प्रचंड मागणी--डॉ.बालाजी जाधव.
१३..महात्मा फुले-सावित्रीमाई फुले यांचे चित्र प्रकाशित --आवृत्ती संपली --लवकरच २ री आवृत्ती प्रकाशित करणार..चित्रकार मिलिंद विचारे (जळगाव)
 
 
 
१४.इतिहास संशोधकांचे लवकरच अधिवेशन--श्रीमत कोकाटे सर.
१५.--पुढच्या वर्षापासून जिजाऊ जन्मोत्सव ४ दिवस साजरा होणार...-मा.पुरुषोत्तमजी खेडेकर.

१६.--शिवधर्म आचारसंहिता आणि नियमावली २०१४ पर्यंत तयार करण्याचा शब्द देतो..कुणीही शिवधर्मबाबत लहरीपणाने बोलू अथवा लिखाण करू नये ..सर्वांच्या सूचना लक्षात घेवू...-
----जागतिक कीर्तीचे प्राच्याविद्यासंशोधक डॉ.आ.ह.साळुंके.

१७.विविध सांस्कृतिक कार्यक्रमाना प्रचंड प्रतिसाद..
१८.वीर शिवाजी मालिकेच्या निर्माते अभिमन्यू सिंह आणि जपानचे भंतेजी यांची शिवधर्म पिठावर उपस्थिती..
  १९.जिजाऊ मातेच्या भव्य १२ 
फुटी शिल्पाने वेधले सर्वांचे लक्ष...

 
 
  २०.अरबी समुद्रातील स्मारक शासनाने त्वरीत उभारावे ...अन्यथा आम्हाला जागा द्यावी ..आम्ही उभारू --- प्रकाशजी पोहरे ( संपादक,प्रकाशक & मालक दैनिक देशोन्नती,दैनिक राष्ट्रीय समाचार,साप्ताहिक कृशिकोन्नती )
२१.वाशीम जि.प.च्या चौधरी ताईंचा जिजाऊ-सावित्री जन्मोत्सव अद्ध्यादेश काढल्याबद्दल भव्य सत्कार...
...
अजून बरेचकाही भेटू पुन्हा इडा पीडा जाओ ! शिवरायांच "शिवराज्य" आणि बळीराजाच "बळीराज्य" येवो !!
----
आपला मित्र --सुनील चौधरी,जळगाव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.