मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

औरंगजेब आणि ठाकरे यांच्यात काय साम्य?

By: Bahujan Seva Sena

१. शिवाजी महाराजांना ते जिवंत असताना मारण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला. परंतु महाराज औरंगजेबाला प्रत्येक खेळीत पुरून उरले.


२. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन बहुजन आणि मराठ्यांच्या पोरांना ठाकरे यांनी वाममार्गाला लावले. शिवाजी महाराजांच्या विचारांची रोजच हत्या केली. मराठेही ठाकरेंना पुरून उरतील.

1 टिप्पणी:

मी लिहित असलेले लेख योग्य आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कळवा.